12 December 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Viral Video | बिअर पितात हे कोंबडा-कोंबडी, एक घोट घेतल्यावर मग काय तड-तड-तड-तड फक्त व्हिडिओ बघाच

Viral Video

Viral Video | इंटरनेटवर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कोंबडा आणि कोंबडी बिअर पिताना दिसत आहेत. तुमच्या लक्षात येईल की एक ग्लास बिअर ठेवली आहे आणि कोंबडा-कोंबडी या ग्लासमध्ये आलटून पालटून चोच बुडवताना दिसत आहेत. दुसरं म्हणजे कोंबड्या सहसा हवेत इतक्या उंचीवर उडत नाहीत. पण यामध्ये काय भलतंच दिसतंय असं म्हणावं लागेल.

नेटिझन्सकडून फिरकी :
आता हा व्हिडिओ मिळाल्यानं सोशल मीडिया यूजर्स त्यावर खूप फिरकी घेत आहेत. सूरज नावाच्या युझरने लिहिले की, “अबे, तुम्ही सकाळी सगळ्यांना उठवता, आता तुम्हाला कोण उठवणार?” उमेश नावाच्या युझरने लिहिले की, “शक्तीचे औषध. रचितने उडत्या कोंबडीवर भाष्य केले आणि लिहिले, “तुझा भाऊ आज बाजाकडून शर्यत लावेल. निशाने लिहिले, बीअर बिर्याणी एकत्र.

व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला :
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी तो लाइक केला आहे. तसं पाहिलं तर असा निर्व्याज कंटेंट इंटरनेटवर खूप आवडतो. लोकही असे व्हिडिओ फक्त फनी व्हिडिओच्या नावाखाली व्हायरल करतात की जनतेला काय आवडेल आणि काय आवडणार नाही याची कल्पनाही करता येत नाही.

नेमका व्हिडिओ काय आहे?

 

View this post on Instagram

 

A post shared by The Funny Indian (@the.funny.indian)

हा ड्रिंकिंग व्हिडिओ खरा आहे, पण त्यानंतर जे दाखवलं जातं ते नक्कीच एडिट केलं गेलं आहे असं दिसतंय. याचे कारण असे की, त्यातली आत हवेत उंच उडताना दिसते आहे ती कोंबडीच आहे पण ती बिअर पिणारी कोंबडी नाही असं देखील दिसतंय..

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Hen and cock drinking beer viral on social media check details 28 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x