29 April 2024 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

सुप्रिया'ज किचन - कोल्हापुरी ठेचा

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम मिरच्यांचे देठ काढून त्याचे दोन भाग करून घ्या.
  2. आता गॅस सुरू करून कढई मध्ये तेल घालून मिरच्या भाजून घेणे. त्यानंतर त्यामधे लसुण पाकळ्या, जिरे, थोड़ी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून 2 मिनिट परतून घ्यावे व थोडे थंड होऊ द्यावे.
  3. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले साहित्य घालून जाडसर वाटून घ्यावे.
  4. मिरची चा ठेचा खाण्यासाठी तयार आहे. भाकरी सोबत खुप छान लागतो.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 1 वाटी हिरव्या मिरच्या (1 cup green chilli )
  • 1 चमचा जिरे (1 tbsp Cummin )
  • 12-13 लसुण पाकळ्या (12-13 Garlic cloves)
  • कोथिंबीर ( Coriander )
  • 1 चमचा तेल (1 tbsp Oil )
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x