2 May 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

श्रावगी'ज किचन - पालक पनीर चीज बाॅल

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. पालक ,पनीर, बटाटा,ब्रेड क्रम्स, मिरची लसूण आलं पेस्ट,काॅर्न फ्लोर, मीठ एकत्र करून छान मळून घ्या.
  2. २ चमचे काॅर्न फ्लोर पाण्यात मिसळून पातळ द्रावण तयार करून घ्या.
  3. चीजचे तुकडे करून ठेवा.बटाटा पनीरचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करून त्यात चीजचा तुकडा भरून बाॅल बनवा.
  4. काॅर्नफ्लोरच्या पेस्ट मधे बुडवून तीळात घोळवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
  5. गरमागरम सर्व करा पालक पनीर चीज बाॅल.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • पालक १ वाटी (Spinach 1 bowl)
  • पनीर अर्धी वाटी (Paneer 1/2 bowl)
  • उकडून कुस्करलेला बटाटा एक वाटी (Boiled & mashed potato 1 bowl)
  • काॅर्न फ्लोर २ मोठे चमचे (Corn flour 2 tbs)
  • ब्रेड क्रम्स २ मोठे चमचे (Bread crumbs 2 tbs)
  • हिरवी मिरची, लसूण, आलं पेस्ट एक मोठा चमचा (Green chilli, ginger, garlic paste 1 tbs)
  • मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
  • चीज क्यूब २ (Cheese cubes 2)
  • काॅर्न फ्लोर २ मोठे चमचे (Corn flour 2 tbs)
  • तिळ २ मोठे चमचे (Sesame 2 tbs)
  • तळण्यासाठी तेल (Oil to fry)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x