28 April 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - शेंगदाणा चटणी

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. अगोदर एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालावेत, नंतर त्यात लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ, १ चमचा पाणी घालावे नंतर मिक्सर चालू करून शेंगदाणे जाडसर वाटून घ्यावे
  2. त्यानंतर चटणी भाजण्यासाठी गॅस चालू करून कढाई ठेवावी
  3. त्यात दोन चमचे तेल घालावे, तेल गरम झाल्यावर त्यात वाटलेली चटणी घालावी आणि गॅस बारीक करावा व चटणी खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी
  4. चटणी भाजून झाल्यावर गॅस बंद करावा व चटणी एका भांड्यात काढून घ्यावी
  5. ही चटणी खायला अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी लागते तसेच १५ दिवस सहज टिकते
  6. थंड झाल्यावर एका पॅक बंद डब्यात भरून ठेवावी
  7. खमंग शेंगदाणा चटणी खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • १ वाटी शेंगदाणे (1 Cup Peanut)
  • ३ लसूण पाकळ्या (3 Garlic Cloves)
  • १/२ चमचा लाल तिखट (1/2 tsp Red chilly powder)
  • मीठ चवीनुसार (Salt to taste)
  • १ चमचा पाणी (1 tsp Water)
  • २ चमचे तेल (2 tsp Oil)

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x