8 May 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा
x

Money From IPO | बाब्बो! हा शेअर पैशाचा पाऊस पडतोय, 1 महिन्यात 36% परतावा, संय्यम ठेवल्यास पुढे किती देईल विचार करा

Money From IPO

Money From IPO | बिकाजी फूड्स या स्नॅकमेकर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर सध्या 415.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स 3.58 टक्के वाढीसह 409.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स नुकताच गेल्या नोव्हेंबर महिन्यातच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 300 रुपये निश्चित करण्यात आली होती. जर तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये अर्ज केला असता, आणि तुम्हाला शेअर्स मिळाले असते तर, सध्या तुम्हाला 109 रुपयेच जबरदस्त नफा झाला असता. म्हणजेच गुंतवणूकदारांनी या IPO स्टॉक मध्ये पैसे लावून आतपर्यंत 36 टक्के नफा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods International Share Price | Bikaji Foods International Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढीचे कारण :
सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने निकाल जाहीर केले, त्यानुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात 43.2 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने 41.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीने 29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. Bikaji foods कंपनीच्या पॅकेज्ड फूडची विक्री सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 31.83 टक्क्यांनी वाढून 575.99 कोटी रुपयेवर गेली आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीने 436.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

कंपनीने केले व्यापारी करार :
Bikaji Foods international कंपनीने हनुमान ऍग्रोफूड कंपनी पूर्णपणे अधिग्रहण केले आहे. Bikaji foods कंपनीने हनुमान ऍग्रोफूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील आपली इक्विटी गुंतवणूक वाढवून कंपनीचे पूर्ण अधिग्रहण केले आहे. त्यामुळे हनुमान ऍग्रोफूड ही कंपनी आता बिकाजी फूड्स कंपनीची उपकंपनी बनली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO of Bikaji Food international Share price has increased on 09 December 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x