2 May 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
x

मुंबईत पोलिसांकडून तब्बल १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त

Corona Crisis, Mask Shortage

मुंबई, २४ मार्च: करोना व्हायरसला रोखण्यामध्ये मास्क अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मास्कला मोठया प्रमाणात मागणी आहे. मागणी वाढत असल्याने मास्कचा काळाबाजार सुरु आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनेवरुन मास्कचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी वांद्रे येथे मोठी कारवाई करत सुमारे १५ ते २० कोटी रुपये किंमतीचे २५ लाख मास्क जप्त केले आहेत. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा भासत आहे. काळाबाजार करण्याच्या हेतूने हा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या ९ क्रमांकाच्या यूनीटने ही कारवाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

 

News English Summery:  The mask is very important in preventing the corona virus. Therefore, there is a great demand for masks in the market. As the demand increases, the market for the mask continues. Meanwhile, Mumbai police commissioner Parambir Singh has been arrested by a gang who traded masks at the suggestion. Mumbai police have seized 25 lakh masks worth about Rs 15-20 crore, taking great action in Bandra. Currently the market is facing a shortage of masks. Police had received information that they had been hoarded for the purpose of trading. Based on this confidential information, the unit number 9 of the Mumbai crime branch took this action. Chief Minister Uddhav Thackeray and Home Minister Anil Deshmukh have praised the police.

 

News English Title: Story Mumbai police raid on warehouse seized 25 lakh corona virus mask worth rupees 15 crore News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x