2 May 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Health First | तुमची एनर्जी लेव्हल, चेहऱ्यावरचे तेज पाहून लोक विचारतील गुपित | पाहा दोन हिरव्या वेलदोड्यांची कमाल

green cardamoms benefits

मुंबई, १२ जून | मुख्यत्वे दोन कारणांमुळे आपली त्वचा फिकी पडते. पहिले कारण म्हणजे शरीरातली पाण्याची कमतरता आणि दुसरे कारण म्हणजे मेलॅनिनचे अधिक उत्पादन. या दोन्ही समस्यांपासून आपला बचाव करून वेलदोडा आपले सौंदर्य उजळवतो. फक्त आपल्याला वेलदोडे खाण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी.

महिलांना अवश्य माहिती असाव्यात या गोष्टी:
हिरव्या वेलदोड्याबद्दल महिलांना ही गोष्ट अवश्य माहिती असावी की हिरवा वेलदोडा दोन प्रकारचे फायदे देतो. आपल्या देशात महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनीमिया ही एक गंभीर समस्या आहे. हिरव्या वेलदोड्याचे नियमित सेवन केल्याने महिलांमध्ये रक्ताची कमतरता दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येते. तसेच यामुळे मूड स्विंग्सची समस्या आणि मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासही मदत होते.

जाणून घ्या कसा तयार कराल हिरव्या वेलदोड्याचा फेसपॅक:
1 छोटा चमचा हिरव्या वेलदोड्याची पावडर, 1 चमचा गहू किंवा तांदळाचे पीठ, एक चमचा कोरफडीचा गर, अर्धा चमचा मध आणि गुलाबजल घ्या. या सर्व गोष्टी एकत्रित करून 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका. एक आठवडाभर हा फेसपॅक वापरल्याने त्वचा उजळेल.

रोजच्या आहारातही असा करा हिरव्या वेलदोड्याचा उपयोग:
वेलदोडा हा सामान्यतः भारतातल्या प्रत्येक घरामध्ये आढळणारा पदार्थ आहे. पुलाव किंवा कुरम्यासारख्या पदार्थांमध्ये किंवा खासकरून गोड पदार्थांमध्ये त्यांची चव वाढवण्यासाठी वेलदोडा हमखास घातला जातो. तसेच चहा किंवा कॉफीसारख्या पेयांमध्येही वापरला जातो. त्यामुळे वेलदोडा आपल्या पोटात जातच असतो. काही लोक जेवणानंतर मुखशुद्धीसाठी वेलदोडा चावून चावून खातात. आपणही असे करू शकता ज्यामुळे वेलदोडा थेट आपल्या पोटात जाईल आणि आपल्याला फायदा होईल आणि आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येईल आणि आपली एनर्जी लेव्हल चांगली राहील.

पोट जाईल आतमध्ये:
जर तुमचे पोट बाहेर निघाले असेल तर आणि तुम्हाला परत ते आतमध्ये घ्यायचे असेल तर रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटेशियम, मैग्नीशियम, बिटामिन B1, B6 आणि बिटामिन C बॉडी मधील अतिरिक्त चर्बी वितळवतो. आणि यामध्ये असलेले फाइबर आणि कैल्शियम वजन कंट्रोल करते. यासाठी इलायची खाऊन गरम पाणी प्यावे.

केस गळणे होते बंद:
रात्री 2 इलायची खाऊन पाणी पिण्यामुळे केस गळणे बंद होते आणि केस काळे देखील होतात. यामुळे केसातील डेंड्रफ दूर होतो.

ब्लड सर्क्युलेशन योग्य होते:
जर तुम्ही 2 इलायची खाऊन 1 ग्लास गरम पाणी प्यायले तर ब्लड सर्कुलेषण योग्य होते आणि तुमचे ब्लड प्युरीफाइ होते. ज्यामुळे तुमची स्कीन चांगली होते.

डाइजेशन होईल स्ट्राँग:
जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर तुमचे डाइजेशन स्ट्राँग होईल. यामुळे आतडे आणि किडनीची सफाई होते. यामुळे बद्धकोष्ठ दूर होते.

 

News Title: Two green cardamoms will glow your skin also rise energy level health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x