15 May 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Sarkari Naukri | SBI बँकेत परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी | ऑनलाईन अर्ज करा

SBI SCO Recruitment 2021

मुंबई, १७ जून | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी (SBI SCO Recruitment 2021) आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी आहे. याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 जूनपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयची अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in/ Careers वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

पदाचे नाव: स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी (SCO)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२१

रेग्यूलर बेसिसवर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरला भरतीसाठी डिसेंबर 2020 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 पर्यंत होती. अधिकृत नोटिसनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही.

शैक्षणिक अहर्ता:
इंजिनियरियन फायर – यूजीसीकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआईसीटी द्वारे अनुक्रमित संस्थानातून नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपुरमध्ये बीई (फायर) या बी.टेक (सेफ्टी एंड फायर इंजीनियरिंग) / बी.टेक (फायर टेक्नोलॉजी अँड सेफ्टी इंजिनियरिंग) / बी.एससी (फायर) असणे आवश्यक आहे. इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (भारत / यूके) तून पदवी, नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपूरहून डिव्हीजनल ऑफिसर्स कोर्समध्ये पदवी असणे गरजेचे आहे.

मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमबीए / पीजीडीएम. त्याव्यतिरिक्त, मानव संसाधन क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. बँकर्स / एनबीएफसी (1 फेब्रुवारी 2021 पर्यंत) मानव संसाधन क्षेत्रात कमीतकमी 7 वर्षांचा अनुभव (इंटर्नशिप सहित) असणे गरजेचे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: SBI SCO Recruitment 2021 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x