2 May 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
x

Health First | असा बनवा टोमॉटो ज्यूस | हे होतील आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Tomato juice beneficial

मुंबई, ३० जून | आज आम्ही तुम्हाला इम्युनिटी वाढवणाऱ्या ज्यूसविषयी सांगणार आहोत. हा ज्यूस टोमॉटोपासून तयार केला जातो. अनेक लोकांना सर्दी, खोकला, ताप नेहमी येत असतो. कारण त्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल त्यांच्यासाठी हा टोमॉटो ज्यूस खूप फायदेशीर ठरेल.

टोमॉटोचा रस (ज्यूस) बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
* एक कप पाणी
* एक चिमटी मीठ
* दोन टोमॉटो

कसे बनवणार टोमॉटो रस (ज्यूस):
* सर्वात आधी टोमॉटोला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
* टोमॉटोचे बारीक कापून घ्या.
* त्यानंतर टोमॉटोला एका ज्यूसरमध्ये किंवा मिक्सर मध्ये टाकून द्या.
* आता ज्यूसरमध्ये एक कप पाणी टाकून ४ ते ५ मिनीट पर्यंत ज्यूसर चालवा.
* तयार झालेला ज्यूस एका ग्लासमध्ये काढून घ्या, त्यात मीठ टाका.

काय आहे टोमॉटो ज्यूसचा फायदा:
टोमॉटोमध्ये व्हिटॉमीन सी अधिक प्रमाणात असते. हे शरिरात अॅण्टी ऑक्सीडेंट काम करते. अँण्टी ऑक्सीडेंट एक्टीव्हिटी प्रमाणे काम करत असल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असतं. या कोरोना काळात हे ज्यूस खूप गुणकारी ठरणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tomato juice beneficial for immunity power during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x