6 May 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Health First | तेजपत्त्यांचंं 'हे' हेल्दी ड्रिंक देईल अनेक दुखण्यापासून आराम - नक्की वाचा

Health benefits of bay leaf drink

मुंबई, १० जुलै | भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. तेजपत्त्याची पानं आरोग्यदायी आहेत. त्यामुळे केवळ आहारात पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी त्याचा फायदा होतो. तेजपत्त्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक मुबलक प्रमाणात असतात.

फायदेशीर तेजपत्त्याचं पान:
तेजपत्त्यांच्या पानांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे कॅन्सर, हृद्याचे आरोग्य जपयला मदत होते. तेजपत्त्यांच्या पानांचा रस शरीरातील अनेक दुखणी कमी करण्यास मदत करतात.

कसा बनवाल तेजपत्त्याचं हेल्दी ड्रिंक:
साहित्य –
* 3 मोठी तेजपत्त्याची पानं
* 2 लिंबू
* अर्धा लीटर पाणी

हेल्थ ड्रिंक बनवण्यासाठी तीन तेजपत्त्याची पानं स्वच्छ धुवून ठेवा. त्यानंतर लिंबाचे 7-8 तुकडे करावेत. भांड्यामध्ये अर्धा लीटर पाणी उकळा. त्यामध्ये तेजपत्त्याची पानं आणि लिंबू मिसळा. हे मिश्रण उकळा. एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण गाळून थंड करुन प्यावे.

कसासाठी फायदेशीर:
तेजपत्त्याच्या पानांमध्ये दाहशामक आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते. सोबतच शरीराचे दुखणे कमी करायला मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of bay leaf drink in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x