14 May 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या
x

Crime Patrol | टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

Crime Patrol

मुंबई, १६ जुलै | संगीत क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कामाचे आश्वासन देऊन बलात्कार:
मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 30 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार भूषण कुमार यांनी तिला टी-सीरिजच्या एका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी यावरून भूषण कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

कोण आहेत भूषण कुमार?
भूषण कुमार हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत व चित्रपट निर्माते असून ते टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे पुत्र आहेत. सध्या ते टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rape case files against T Series MD Bhushan Kumar news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x