29 April 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

Special Recipe | लज्जतदार ब्रेड ढोकळा आता घरच्या घरी बनवा

Bread Dhokla recipe in Marathi

मुंबई, १६ जुलै | घराच्या घरी झटपट आणि सोप्या अशा रेसिपी असतात. परंतु माहिती नसल्याने आपण ते करत नाही. तुम्ही बेसनचा, मुगाचा, रव्याचा ढोकळा बनवला असेल. आता झटपट होणारा ब्रेडचा ढोकळा बनवून बघा.

संपूर्ण साहित्य:
* चार ब्रेड स्लाईस
* अर्धा कप घट्ट दही
* एक चमचा साखर
* एक चमचा लिंबाचा रस
* थोडी कोथिंबिर
* किसलेलं ओलं खोबरं
* तडक्यासाठी तेल
* मोहरी
* दोन ते तीन हिरव्या आणि लाल मिरच्या

संपूर्ण कृती:
* एका कढईत तेल गरम करून मोहरी घाला.
* मोहरी तडतडल्यावर त्यात लाल आणि हिरव्या मिरच्या थोडय़ा तळून घ्या.
* आता त्यात अर्धा कप पाणी, मीठ आणि साखर घाला.
* उकळल्यावर गॅस बंद करा आणि लिंबाचा रस घाला.
* हा तडका बाजूला ठेऊन द्या.
* आता चारही ब्रेड स्लाईस एकमेकांवर ठेवा.
* कडा कापून घ्या. दह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून नीट मिसळून घ्या.
* एका ब्रेडला दही लावून घ्या.
* त्यावर दुसरा ब्रेड ठेवा.
* आता हे सँडविचचे चौकोनी तुकडे करा.
* यानंतर तडका या तुकड्यांवर घाला.
* शेवटी कोथिंबिर आणि खोबरं घालून सजवा.
* सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खायला द्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Bread Dhokla recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x