5 May 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Health First | पक्षाघात आजार म्हणजे नक्की काय? | त्याची लक्षणं कोणती? - नक्की वाचा

Paralysis symptoms in Marathi

मुंबई, ०६ ऑगस्ट | आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजार माणसाला लागू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे पक्षाघात. जो आजकाल सर्रासपणे लोकांमध्ये दिसून येतो. त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊ. मेंदूच्या कार्यासाठी त्याला रक्त पुरवठा होणे फार गरजेचे असते पण जेव्हा हा पुरवठा कमी होतो तेव्हा व्यक्तीला पक्षाघाताचा त्रास झालेला दिसतो आणि हातापायातील ताकद कमी होते. यावर योग्य वेळी उपचार घेतले नाही तर कायमचे अपंगत्व येऊ शकते.

पक्षाघाताची काही लक्षणे:
* एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणे
* तोंड वाकडे होणे
* अन्न गिळण्यास त्रास होणे
* चक्कर येणे
* चेतना कमी होणे
* तीव्र डोकेदुखी
* हाय ब्लडप्रेशर हे पक्षाघाताचे मुख्य लक्षण आहे.

अशा अनेक कारणांमुळे रक्तवाहिन्यांतील लवचिकता कमी होते आणि त्या कमजोर आणि कडक बनतात . कमजोर झालेल्या रक्तवाहिन्या मेंदूमध्ये फुटतात तेव्हा मेंदू मध्ये रक्तस्त्राव होतो आणि प्रसंगी पक्षाघात होतो. पक्षाघाताचा अटॅक रुग्णाला लगेच रुग्णालयात घेऊन जाणे आणि उपचार करणे हा एकमेव उपाय आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Paralysis symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x