29 April 2024 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

Special Recipe | चटपटीत दही की टिक्की बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Dahi Ki Tikki recipe in Marathi

मुंबई, १५ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी दही की टिक्की बनवण्यासाठी खास रेसिपी…

साहित्य:
* दीड कप दही
* अर्धा कप डाळीचं पीठ
* पाव चमचा मीठ
* पाव चमचा तिखट

सारणासाठी:
* अर्धा नारळ खरवडून
* वाफवलेले मटारचे दाणे
* आवडीप्रमाणे काजू, बदाम यांचा चुरा
* १ चमचा आलं किसून
* २ हिरव्या मिरच्या वाटून
* १ चमचा गरम मसाला
* अर्ध्या लिंबाचा रस
* चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तिखट

कृती:
१. खोबरं खरपूस भाजावे आणि सारणाचा सर्व पदार्थांबरोबर एकत्र करावे . मटार कुस्करून घ्यावे.
२. दरम्यान दही पातळ फडक्यात बांधून चक्क्याप्रमाणे करून घ्यावे.
३. २ तासांनी पाणी निथळल्यावर त्यात तिखट,मीठ,बेसन,घालून मळावे.
४. आता या पीठाचे उंडे करून त्यात १ ते दीड चमचा सारण भरावे व तोंड बंद करून करून तव्यावर तेल सोडून बाजूने खरपूस रंगावर भाजावं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Dahi Ki Tikki recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x