महत्वाच्या बातम्या
-
PM Cares Fund | पीएम केअर्स फंडाशी संबंधित याचिकेवर हायकोर्टाने केंद्राला फटकारले | केंद्राचे एका पानाचे उत्तर फेटाळले
पीएम केअर्स फंडाशी संबंधित एका याचिकेत केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या उत्तरावरून फटकारलं आहे. पीएम केअर्स फंडाला कायद्यानुसार राज्य निधी म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले होते.
2 वर्षांपूर्वी -
Get Rid of Spiders | तुम्ही सुद्धा घरातील कोळ्यांच्या जाळ्यांनी त्रस्त आहात? | हौदोस कमी करण्याचा उपाय जाणून घ्या
आमल्यापैकी कोणालाही कोळ्याच्या जाळ्या आपल्या घरात असावेत असे वाटत नाही. पावसाळा हा असा काळ असतो जेव्हा कोळी आपल्या घरात आपले स्थान निर्माण करतात आणि घराच्या कोपऱ्यात जाळी लावतात.
2 वर्षांपूर्वी -
Indian Population | पुढील वर्षापर्यंत चीनला मागे टाकून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल - यूएन रिपोर्ट
भारत लवकरच आपला शेजारी चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. “2023 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
CUET UG Admit Card 2022 | सीयूईटी यूजी परीक्षेचे प्रवेशपत्र आज जाहीर होणार | कुठे आणि कसे डाउनलोड करावे
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) यूजी प्रोग्राम्ससाठी सीयूईटी प्रवेशपत्र २०२२ आज म्हणजे १२ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरुन सीयूईटी २०२२ चे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. https://cuet.samarth.ac.in/ अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. त्यासाठी ‘सीयूईटी’च्या वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी आपले सीयुईटी परीक्षा प्रवेशपत्र २०२२ हे ओळखपत्र ओळखपत्रासह परीक्षा केंद्रावर आणणे बंधनकारक आहे. आम्हाला कळवा की एनटीएने सोमवारीच सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी सिटी इन्मिटेशन स्लिप जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
अस्तित्वात नसलेल्या फेक गुजरात मॉडेलची पावसाने पोलखोल | रस्त्यापासून घरापर्यंत लोकं कमरेभर पाण्यात | 63 जणांना मृत्यू
देशातील हवामानाचे पॅटर्न बदलले आहेत. सोमवारी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि इतर अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत पाऊस आणि पुरामुळे 63 जणांना आपला जीव गमवावा लागला. पावसामुळे नुकसान झालेल्या 10 हजारहून अधिक लोकांना सरकारने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
भारताचाही श्रीलंका होणार? | माजी IAS अधिकाऱ्याचा आकडेवारीतुन गंभीर इशारा | माध्यमं वास्तव दडवत आहेत?
श्रीलंकेची एकूण लोकसंख्या सुमारे २.२५ कोटी आहे. पण या देशात प्रचंड उलथापालथ झाली आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती गेल्या ७० वर्षांतली सर्वात वाईट बनली आहे. श्रीलंकेत परकीय चलनाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. परकीय चलन साठा कमी झाल्याने इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदेंच्या बंडामागील पत्रकार दीपक शर्मा यांनी सांगितलेलं वास्तव जनतेने वाचू नये, तर लक्ष देऊन ऐकावं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे.
2 वर्षांपूर्वी -
आनंदराव अडसूळ यांचा पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा | शिंदे गटात गेल्यास राणा दाम्पत्याची राजकीय अडचण होणार?
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा हा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. आनंदराव अडसूळ हे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
New Naukri Opportunity | नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर | 61 टक्के कंपन्यांमध्ये नव्या भरतीची तयारी सुरु
उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढल्याने व्यावसायिक भावनांमध्ये सुधारणा झाली असताना, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपन्यांनी अधिक कर्मचारी नेमण्याचा मानस व्यक्त केला आहे. एप्रिल-जून या तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत नवीन पेमेंट करणाऱ्या कंपन्यांचा कल सात टक्क्यांनी वाढून ६१ टक्क्यांवर गेल्याचे टीमलीजच्या रोजगार परिदृश्य अहवालात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंचं 'रिक्षाच्या आडून' स्वतःसाठी राजकीय मार्केटिंग | वास्तविक शिवसेनेच्या कृपेने आज 'आलिशान आयुष्य जगतात'
२१ जूनला शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत २९ आमदारांना घेऊन उठाव केला. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत न जाता आपण आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत गेलं पाहिजे ही या सगळ्यांची मुख्य मागणी होती. २१ जूननंतरच्या पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे आणखी १० तर अपक्ष १२ आमदार येऊन मिळाले. त्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आलं त्यानंतर पडलं.
2 वर्षांपूर्वी -
शिवसेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक शक्य तितक्या लवकर भाजपात 'गट' म्हणून विलीन करणं हेच शिंदेंना लक्ष दिलंय?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारची आज खरी परीक्षा असणार आहे. कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झालेले असताना राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असून, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झटका दिलाय.
2 वर्षांपूर्वी -
सुरतमधून राज्य सरकार पाडलं | आता राज्य सरकारही परराज्यातून ऑपरेट होणार? | हा प्रकल्प वेगाने मार्गी लावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा फास्टट्रॅकवर येणार आहे. तसेच राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही उचलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
कडवट दाक्षिणात्य नेते | महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा | मग मी मोदी सरकारच पाडून दाखवतो - मुख्यमंत्री केसीआर
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन भाजपाच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहे. राज्यातील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची औपचारिक सुरूवात काल (शनिवार) झाली होती. बैठकीच्या दिवशी बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सर्वाधिक चर्चा होती. त्याचं कारण होतं अमित शाहा यांनी शेवटच्या क्षणी केलेला राजकीय खेळ आणि त्यानंतर फडणवीस समर्थकांमध्ये उमटलेले पडसाद.
2 वर्षांपूर्वी -
Save Aarey Forest | आरे जंगल वाचवण्यासाठी तरुणांची पुन्हा आंदोलनाची तयारी | शिंदे सरकार विरोधात संताप वाढणार
महाराष्ट्रात पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आरे कॉलनीचं जंगल वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड न बांधण्याचा उद्धव सरकारचा निर्णय मागे घेतला, हे आपण जाणून घेऊया. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्ते संतापले असून, त्याविरोधात नव्याने लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे. १८०० एकरात पसरलेल्या या आरे फॉरेस्टला अनेकदा ‘मुंबईचं फुफ्फुस’ असं संबोधलं जातं. आरेच्या जंगलात बिबट्यांव्यतिरिक्त सुमारे 300 प्रजातीचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडलेले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rahul Narvekar | अध्यक्ष महोदय तुमचं अभिनंदन, पण किती दिवस पदावर राहाल माहित नाही- सुनील प्रभू
विधानसभेत शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या गुजरात, गोवा, गुवाहाटी, सागर बंगला ते राजभवनावर भेटी | स्व. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाकडे फिरकलेच नाही
विधानसभेत आज उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा पहिला सामना रंगतोय. कारण विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आज रंगते आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राजन साळवी यांना शिवसेनेचे उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून राजन साळवी ओळखले जातात.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेजी! या नीच, लबाड राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहा | अनिल गोटेंचा मुख्यमंत्री शिंदेंना पत्रातून सल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे यांनी पुढील काळात वेगळी भूमिका घेतली तर आमचं वेगळे ठरेल | शिंदे गटाचे आपसात इशारे सुरु
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांबद्दल गोड बोलून दोघांना माजी मुख्यमंत्री केलं | तर मराठा म्हणत चंद्रकांतदादांचा पत्ता कट?
राज्यात भाजप-शिंदे गट युतीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असून, सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिंदे गटातून माजी मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागणार असल्याचं म्हटलं जातंय. तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे दावेदार असल्याची चर्चा रंगलीये.
2 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी | शिवसेनेशी संबंध संपला
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY