मुलांची काळजी घ्या! केरळात ३ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण - सविस्तर वृत्त
कोची: कोरोना व्हायरसची लागण भारतात हळूहळू वाढू लागली आहे. देशात आतापर्यंत ४१ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे तपासात आढळून आले आहे. जगातील इतर देशांमध्ये इटलीत कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ३६६ वर जाऊन पोहोचला आहे.
इटलीहून परतलेल्या तीन वर्षांच्या बालकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले. या बालकावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. केरळमधील कोची येथे राहणाऱ्या कुटुंबातील या ३ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळं देशात कोविड-19च्या (Covid 19) रुग्णांची संख्या आता ४०वर गेली आहे.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता. ७ मार्च रोजी इटलीहून हा मुलगा आपल्या पालकांसोबत दुबईला आला, त्यानंतर कोचीला आल्यानंतर विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टनुसार तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Three-year old child tests positive for coronavirus in Kerala: Govt
— Press Trust of India (@PTI_News) March 9, 2020
News English Summery: The prevalence of Corona Virus in India is increasing day by day. While Corona has shouted in 80 countries, 40 people have been infected in India. A three-year-old boy has been infected with Corona in Kochi, Kerala. The number of Covid-19 patients in the country has now increased to 40 due to coronary infection. According to the PTI, the coronary infected child had traveled to Italy with his parents. The boy came to Dubai with his parents from Italy on March 7, and after arriving in Kochi, they were examined at the airport. The report then revealed that the three-year-old boy was infected with coronas.
Web News Title: Story three year old child tests positive for Corona Virus in Kerala total number of cases 39.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News