13 May 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

आज राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण | ३४६ जणांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १९ ऑगस्ट : राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनाचे ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.

राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६,२८,६४२ एवढी झाली आहे. यापैकी १,६०,४१३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २१,०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला सध्याचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के एवढा आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ६० हजार ४१३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

 

News English Summary: 13,165 new COVID19 cases and 346 deaths reported in Maharashtra today; 9,011 patients discharged. The total cases in the state rise to 6,28,642, including 21,033 deaths and 4,46,881 recovered patients. Active cases stand at 1,60,413 says Public Health Department, Maharashtra.

News English Title: 13165 New Covid19 Cases And 346 Deaths Reported In Maharashtra Today 9011 Patients Discharged News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x