11 December 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

लोटसचं ऑपरेशन सुरूच | भाजपला कंटाळून प्रकाश काळे राष्ट्रवादीत

BJP leader Sudamarao Kale, join NCP, Dehu Road Contentment Board Election

देहूरोड, २५ डिसेंबर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील धक्क्यानंतर भाजपाला अजूनही धक्के लागतंच आहेत. भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा जणू सपाटाच लागला आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव काळे यांचे चुलत बंधू भारतीय जनता पक्षाचे माजी देहूरोड शहर उपाध्यक्ष प्रकाश काळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पुन्हा राष्ट्रवादी पक्षात परतत आहेत. (BJP leader Sudamarao Kale left BJP party and join NCP before Dehu Road Contentment Board Election)

वॉर्ड क्र. 7 च्या हितार्थ 2008 मध्ये राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देहूरोड शहर उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्‍ती केली होती, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवार असणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, देहूरोड शहर अध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करीत आहेत.

 

News English Summary: Leaving the BJP and joining the NCP is almost flat. Former Dehuroad city vice-president Prakash Kale, a cousin of former Dehurod cantonment board vice-president Sudamarao Kale, is returning to the NCP with some of his activists.

News English Title: BJP leader Sudamarao Kale left BJP party and join NCP before Dehu Road Contentment Board Election news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x