14 December 2024 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

VIDEO | 'चंद्र आहे साक्षीला' | मालिका लवकरच प्रसारित होणार

Chandra Aahe Sakshila, Marathi TV Serial, Actor Subodh Bhave, Rutuja Bagwe

मुंबई, १० नोव्हेंबर: कलर्स मराठीवर लवकरच ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका प्रदर्शित होणार आहे. सुबोधने भावे यांची यामध्ये प्रमुख भूमिका असणार आहे. आजपर्यंत पन्नास पेक्षा अधिक चित्रपटात तर चाळीस पेक्षा अधिक मराठी मालिकांमध्ये सुबोधने काम केले आहे. मारता नेहमी मराठी चित्रपट सृष्टीला आणि मालिकांना प्राधान्य देणे हाच सुबोधचा प्रमुख उद्देश राहिला आहे. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत देखील घेतली आहे.

सध्या त्याची आगामी मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ (Chandra Aahe Sakshila) या मालिकेचा प्रोमो समाज माध्यमांवर तुफान लोकप्रिय होत आहे. त्याला कारण हा प्रोमो तितक्याच ताकदीचा बनविण्यात आला आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांची या मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. म्हणूनच सुबोधने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या मालिकेच्या प्रोमोमागची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सुबोध भावे, अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि मालिकेच्या सर्व टीमची मेहनत दिसत आहे.

या मालिकेत सुबोध श्रीधर काळे ही भूमिका साकारताना दिसणार आहे. यातील प्रेमकहानीमध्ये एक रहस्य सांगण्यात येत आहे. मात्र हे गुपित काय असणार हे मालिका पाहिल्यावरच कळेल. चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे. 11 नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री 8.30 वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

 

News English Summary: The promo of the upcoming series ‘Chandra Aahe Sakshila’ (Chandra Aahe Sakshila) is becoming very popular on social media. That’s because this promo has been made just as powerful. This promo has further increased the curiosity of the audience about this series. That’s why Subodh shared a video on his Instagram account telling the story behind the promo of the series. It shows the hard work of Subodh Bhave, actress Rutuja Bagwe and the entire team of the series.

News English Title: Chandra Aahe Sakshila actor Subodh Bhave in leading role entertainment news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x