7 May 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, पुढील 12 महिन्यात मजबूत कमाई करून देतील

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धाचा नकारात्मक परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. आता यमन देशातील हुती या विद्रोही संघटनेने देखील इस्राईल विरोधात युद्धाची घोषणा केली आहे.

तज्ञांच्या मते, हे युद्ध जागतिक महायुद्धाचे रुप धारण करू शकते. या युद्धाचा प्रसार जगभर झाला तर तेलाचे संकट निर्माण होऊ शकते. म्हणून परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

मात्र तज्ञांनी दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत, जे पुढील 12 महिन्यात मजबूत कमाई करून देऊ शकतात. यामध्ये मारुती सुझुकी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, ब्लू डार्ट एक्सप्रेस, एबीएसएलएमसी, रूट मोबाईल हे शेअर सामील आहेत.

मारुती सुझुकी :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 12,500 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 10,209.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.13 टक्के घसरणीसह 1,338.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

ब्लू डार्ट एक्सप्रेस :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 8871 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के घसरणीसह 6,405 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 38 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

ABSLAMC :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 510 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 446 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

रूट मोबाइल :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 1,561.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 01 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x