12 December 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही : उद्धव ठाकरे

सोलापूर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. पंढरपूरच्या या मैदानात सभा घेण्याचं धाडस आज शिवसेनेनं दाखवल आहे, असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली.

देशातील ५ राज्यात भारतीय जनता पक्षाचा सुफडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत. त्यामुळे झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला मी आता पंढरपुरात दाखल झालो आहे. कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान लक्ष्य केलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

  • खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन
  • समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.
  • धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी.
  • कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो.
  • राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच
  • जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो
  • सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x