3 May 2025 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - बनाना मिल्क शेक

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम केळाचे साल काढून घ्यावे
  2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात केळाचे बारीक तुकडे करून टाकावे आणि त्यात २-३ चमचे दूध घालून केळं बारीक दळून घ्यावेत
  3. नंतर त्यात राहिलेले दुध, साखर,मध, बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  4. नंतर एका ग्लास मध्ये काढून घ्यावे वरून बदामाचे काप घालावे त्यावर थोडे मध घालून सजवावे
  5. बनाना मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • २ केळं (2 Ripe Banana)
  • १ वाटी दूध (1 Cup Milk)
  • २ चमचे साखर ( 2 tsp Sugar)
  • १ चमचा मध (1 tsp Honey)
  • २-३ बर्फाचे तुकडे ( 2-3 Ice cubes)
  • सुका मेवा (Dry fruits)

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या