महत्वाच्या बातम्या
-
तर भारतात प्रतिदिन २ लाख ८७ हजार कोरोना रूग्ण आढळतील - MIT संशोधन
जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनाचं थैमान, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण
जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे कोरोना रुग्ण, २२४ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ नव्या मृ्त्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील २ लाख १७ हजार १२१ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६ टक्के इतके झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण
पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
भोंगळ कारभार, कोरोना रुग्ण जिवंत असताना मृत्यू झाल्याचा कुटुंबियांना कॉल
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० आहे, तर मुंबईत ही संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ४ हजार ९३८ आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय गृहमंत्रालयाची विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास संमती, शिवसेनेची कोंडी
कोरोना संकटात विद्यापीठांच्या परीक्षांवर प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. मात्र आज केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. विद्यापीठांच्या परीक्षा यूजीसी मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरअंतर्गत घेण्यात याव्या, अशाही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात आणि विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केलं गेलं नाही पाहिजे. यूजीसीच्या गाईडलाईनमध्ये आधीच या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे की, अंतिम वर्षाच्या परीक्षा या झाल्याच पाहिजेत.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २०४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाबाधितांच्या आकड्यात ५ हजार ३६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आकडे समोर येत असताना आज आलेली आकडेवारी जरा दिलासा देणारी ठरली आहे. तसेच, आज २०४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहण्याची सुविधा पुरवणारे हॉटेल्स ८ जुलैपासून होणार सुरू
लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल्सला अखेर परवानगी मिळाली असून कन्टेमेंट झोनबाहेर असलेली हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत आज निर्णय घेतला. हॉटेल्सच्या क्षमतेच्या ३३ टक्केच ग्राहकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे हादरलं! महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार-आमदार क्वारंटाईन
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं होते.
5 वर्षांपूर्वी -
हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होतोय, पण WHO याबद्दल गंभीर नाही - शास्त्रज्ञांचा दावा
जगात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रसार नक्की चीनमधून झाला की नाही? याचा शोध सध्या जागतिक आरोग्य संघटना घेत आहेत. कोरोनाव्हायरसच्या बाबतीत चीनला मदत केल्याच्या आरोपाचा सामना करणारी WHO आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोनाबाबत 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात WHOच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरतो, परंतु WHO याबद्दल गंभीर नाही आहे, असा आरोप या वैज्ञानिकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण संख्या विक्रम, रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर
देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४,२४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ६ लाख ९७ हजार ९१३ इतका पोहोचला आहे. तर यामध्ये मृतांचा आकडा हा १९ हजार ६९३ इतका आहे.
5 वर्षांपूर्वी -
कार्यपद्धती निश्चित झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार
राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
कलाकारांना शूटींगदरम्यान कोरोनाची लागण, शूटिंगवर परिणाम होण्याची शक्यता
मागच्या जवळपास १० दिवसांपासून टीव्ही मालिकांचं शूटिंग सुरू झालं आहे. मात्र हे शूटिंग करताना मात्र कलाकार आणि टेक्निकल टीमला बरीच आव्हानं पेलावी लागत आहेत. अनेकांना पूर्वीसारखं सेटवर सहजपणे वावरता येत नाही आहे. सरकारच्या गाइडलाइन्स प्रमाणे काम करत असतानाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याशिवाय मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरातून बाहेर पडणाऱ्यांसाठी सरकारनं निर्बंध कडक केले आहेत त्यामुळे आता अनेक कलाकारांना रस्त्यात अडवलं जातं.
5 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्येने हादरला, ७०७४ नवे रुग्ण
महाराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने हादरुन गेला आहे. २४ तासांत राज्यात ७०७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २०००६४ वर गेली आहे. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या ८६७१ वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या ८३२३७ वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत ४८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना योद्धयांचे पगार कापणाऱ्या ठाकरे सरकारकडून मंत्र्यांसाठी कार खरेदीला मान्यता
मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आयसीयूचे बेड आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. शासनाने जी खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे ती वेगवान नाही. ती प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास मूर्खपणाचा - वैज्ञानिकांची प्रतिक्रिया
कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणासाठी ICMR आटापिटा करत आहे का? - पृथ्वीराज चव्हाण
कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर २ किमीची अट राज्य सरकारकडून रद्द
कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती. दोन किमी परिसरात नागरिकांनी खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून दोन किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL