महत्वाच्या बातम्या
-
मराठ्यांसोबत पुन्हा तेच-तेच का घडतं? 2018 मध्ये भाजपच्या फुगड्या, 2024 मध्ये शिंदेंच्या राजकीय सगेसोयऱ्यांचे अभिनंदनाचे इव्हेन्ट
Maratha Reservation | विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
3 महिन्यांपूर्वी -
Maratha Reservation | जरांगे यांच्या मूळ मागणीला शिंदे-फडणवीस सरकारकडून केराची टोपली? ओबीसीत आरक्षण नाहीच
Maratha Reservation | राज्यात सध्या मराठा आरक्षावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात चर्चा करून विधेयक मंजूर केले जाणार असून, या विधेयकातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Maratha Reservation | मराठा आंदोलक भाजप-शिंदे-अजित पवार गटाविरोधात आक्रमक, अजित पवार समर्थक आमदाराचा बंगला पेटवला
Maratha Reservation | मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक होताना दिसत आहे. सोमवारी आंदोलकांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. दगडफेक केल्यानंतर जमावाने वाहनांना आग लावली. आंदोलकांच्या या हिंसाचाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जमावाने माजलगाव येथील आमदार निवासस्थानाची तोडफोड केली. त्यानंतर वाहनांबरोबरच घराच्या बाहेरील परिसरालाही आग लावण्यात आली.
6 महिन्यांपूर्वी -
मनोज जरांगे-पाटील यांचा फडणवीसांवरील आरोप का रास्त? मराठा आरक्षण दिलं सांगत लाडू-पेढे-फुगड्या, ते 2021 मधील स्क्रिप्टेड दिल्ली भेट
Maratha Reservation | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा जोरदार पेटला आहे. असे असताना आता पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार?