महत्वाच्या बातम्या
-
MPSC | कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता आणि नियम पाळून पुढं जावंच लागेल - रोहित पवार
पुणे, ११ मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यावरून सरकारवर विरोधक आणि पक्षांतर्गत विरोध वाढताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC पूर्व परीक्षा लांबणीवर | पुण्यात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | उमेदवारांसाठी नवीन विशेष सुविधा सुरु
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | EWS पर्याय निवडण्यासाठी 22 जानेवरीपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणर्या पदभरती परीक्षांमध्ये ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना 15 जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’कडून दिली होती त्याला आता मुदत वाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 22 जानेवारी पर्यंत हे बदल करू शकतात. त्यानंतर वेब लिंक बंद होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा | जाणून घ्या तुमच्या प्रवर्गातील मर्यादा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्य सेवा आयोगाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गटातून फक्त 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. (MPSC commission now limit for giving competitive examination)
4 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | त्या तीनही पदभरतीसाठी आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा
कोरोना काळात एमपीएससी परीक्षा घेण्यावरून प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे त्यात अजून भर पडली आणि राज्य सरकारवर भरती पुढे ढकलण्याची वेळ आली होती. सध्या राज्य सरकारने जाहीर केली महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाची भरती देखील प्रतीक्षेत आहे. एका बाजूला प्रचंड अडचणी असताना एमपीएससी बोर्ड सध्या उमेदवारांच्या भल्यासाठी परीक्षा प्रक्रियांमध्ये टप्याटप्याने काही सुसूत्रता आणत आहे. त्याबद्दलच एक महत्वाचा बदल समोर आला, ज्यामुळे एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Breaking News | नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा आरक्षणाच्या निकालापर्यंत पुढे ढकला | अन्यथा परीक्षा उधळून लावू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भात आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा पुढे ढकलली | पण तारीख जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
MPSC Exams | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC'च्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार | महत्वाचा निर्णय
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
नीट परीक्षेमुळे MPSC राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली.
5 वर्षांपूर्वी -
वडील ST महामंडळातील निवृत्त वाहक, मुलगा रविंद्र शेळके झाला उपजिल्हाधिकारी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल काल लागला. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
साताऱ्याचा प्रसाद चौगुले MPSC परीक्षेत राज्यात प्रथम
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
MPSC स्थगित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
कोरोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; सुरु करा महाराष्ट्रनामा'वर लेखी परीक्षेचा ऑनलाईन अभ्यास
राज्यातील महाविकास आघाडीचंसरकार स्थापन झाल्यावर जाहीर झालेली ही पहिली भरती आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी शहर आणि ग्रामीण महाराष्ट्रातुन लाखो तरुण आणि तरुणींनी मैदानी परीक्षेची तयारी सुरु केली आहे. मात्र नव्या नियमानुसार उमेदवारांना प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने प्रचंड अभ्यासाची गरज आहे, अन्यथा सर्व मेहनत वाया जाईल.
5 वर्षांपूर्वी -
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत 'आक्रोश' मोर्चा
विविध स्पर्धा परीक्षेतील भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE