Social Media Trending | तुम्ही अविवाहित सॉफ्टवेअर इंजिनियर आहात?, मग या विवाह संबधित जाहिरातीतील अट पाहून तुमची चिंता वाढू शकते
Social Media Trending | लग्नाबद्दलच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. कुठे तरी वर्ण, तर कुठे उंची, तर कुठे पगार, तर कुठेतरी जातीच्या जाहिरातींमध्ये विविध प्रकारच्या मागण्या आपण पाहतो. पण काही जाहिराती या आपल्याला आश्चर्यचकीत करतात. अशीच एक मॅट्रिमोनियल जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यातून इंजिनियर्सचे खच्चीकरण आणि फिरकी दोन्ही घेणं सुरु झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही जाहिरात एका वर्तमानपत्रातून आली आहे, ज्यात लिहिले आहे की, “श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील 24 वर्षीय गोरी आणि सुंदर मुलीसाठी वर शोधत आहे.” मुलगा याच जातीचा आयएएस किंवा आयपीएस अधिकारी असावा अशी कुटुंबीयांची इच्छा असून मुलगा डॉक्टर आणि बिझनेसमनही असल्यास चालेल. जाहिरातीच्या शेवटी लिहिले आहे… कृपया कोणत्याही सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी फोन करू नये. जाहिरातीत करण्यात आलेल्या या आवाहनामुळे ती प्रचंड व्हायरल होत असून युजर्सना त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट उद्योगपती सुमित अरोरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, आयटीचं भविष्य इतकं चांगलं दिसत नाही. जाहिरातीत सॉफ्टवेअर इंजिनीअरला लग्नासाठी न बोलावल्याची चर्चा युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. शारिक नावाच्या एका यूजरने लिहिले की, “आम्ही इंजिनिअर्स इतके वाईट आहोत का? या व्हायरल पोस्टला आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
Future of IT does not look so sound. pic.twitter.com/YwCsiMbGq2
— Samir Arora (@Iamsamirarora) September 16, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Social Media Trending matrimonial proposal in newspaper trending on social media check details 21 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News