27 April 2024 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम?
x

सुप्रिया'ज किचन - चटपटीत भेळ

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम भांड्यामध्ये भडंग, फरसाणा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
  2. मिक्स झाल्यानंतर भेळ डिश मध्ये काढून घ्यावी त्यावरती वरूण बारीक शेव घालावी व तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करावी.
  3. चटपटीत भेळ खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • भडंग(Bhadang)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर (Chopped Coriander)
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो (1 chopped Tomato)
  • 1 बारीक चिरलेला कांदा (1 chopped Onion)
  • 2 चमचे चिंचेचा कोळ (2 tbsp Tamarind & Jaggery chutney)
  • फरसाणा (Farsan)
  • तेलामध्ये तळून घेतलेली हिरवी मिरची (Green Chilli)
  • बारीक शेव (Shev/Bhujiya)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x