5 May 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

सुप्रिया'ज किचन - मठ्ठा, मसाला ताक

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम गाळणी मध्ये किसलेले आले घालून त्याचा सर्व रस ताकाच्या भांड्यामध्ये काढून घ्यावा.
  2. त्यानंतर त्यामधे चिरलेल्या मिरची चे तुकडे, जिरे पावडर, पिठीसाख, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  3. त्यानंतर ते अर्धा तास फ्रिझमध्ये ठेऊन द्यावे.
  4. थंडगार मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 3 ग्लास ताक (3 glass Buttermilk)
  • 1/4 चमचा जिरे पावडर (1/4 tbsp Jira powder )
  • 1/4 चमचा पिठीसाखर (1/4 tbsp Sugar powder )
  • 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची (1 chopped Green chilli)
  • 1 छोटा किसलेला आल्याचा तुकडा (1 small piece grated Ginger)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर (chopped Coriander )
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x