6 May 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

श्रावगी'ज किचन - मक्याच्या कणसांचा उपमा

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. मक्याचे कणीस किसून घ्या.तेल गरम करून त्यात जिरे हिंग हळद मिरची कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
  2. त्यात मक्याचा कीस आणि चवीनुसार मीठ घालून मोठ्या आचेवर दोन मिनिटे परतावे.
  3. नंतर त्यात दूध घालून परतावे आणि मंद आचेवर झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवावे.
  4. मधे मधे दोन तीन वेळा झाकण उघडून हलवावे.
  5. उपमा भांड्यापासून सुटायला लागला की तयार झाला.
  6. लिंबाचा रस,साखर,कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस घाला गरमगरम उपमा लगेच खायला द्या.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • मक्याचे कणीस २ किलो (Corn 2 kg)
  • तेल ३ मोठे चमचे (Oil 3 tbs)
  • जीरे एक चमचा (Cumin seeds 1 tsp)
  • चुटकीभर हिंग (Asfotida 1 pinch)
  • ३/४हिरव्या मिरच्या बारीक चिरून (Chopped green chilies 3/4)
  • कढीपत्ता (Carry leaves)
  • हळद अर्धा चमचा (Turmeric powder half tsp)
  • चवीप्रमाणे मीठ (Salt as per taste)
  • दूध अर्धा कप (half cup milk)
  • अर्ध्या लिंबाचा रस Half lemon juice
  • एक चमचा साखर (1 tsp sugar)
  • खोबऱ्याचा कीस २ चमचे (Greated coconut 2 tbs)
  • कोथिंबीर (Coriander leaves)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x