10 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Video Viral | चारचाकी गाडयांना हेल्मेट सक्तीचे, हातगाडी भाजीविक्रेत्याला गैर समज झाला, तोही हेल्मेट घालून भाजी विकू लागला आणि ...

Vegetable vendor Funny Video Viral

Video Viral | फावल्यावेळेमध्ये सोशल मीडियाचा आपण भरपूर वापर करतो आणि त्यावेळी जे व्हिडीओ आपण पाहतो ते कधी मजेशीर असतात तर कधी रडविणारे. इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करताना आपल्याला दिसून येतात. सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ डोळ्यांसमोर येतात की हसणे थांबविने कठीण होऊन जाते. असाच एक मजेदार व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, जो पाहिल्यास तुम्ही पोट धरून हसाल.

पोलिसांना पाहून भाजी विक्रेत्याने घातले हेलमेट
हा व्हिडीओ रस्त्यावरील एका भाजी विक्रेत्या व्यक्तीशी संबंधित आहे, ज्याने पोलिसांना काही अंतरावर उभे असलेले पाहून हेल्मेट घातले आहे, तर फ्रेममध्ये पुढे जे घडले ते सर्वात मजेदार आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला असून शेकडो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

पोलिसांना पाहताच हेल्मेट घातले
काही सेकंदाच्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांनी जेव्हा रस्त्यावरील माणसाला हेल्मेट घातलेलं पाहिलं, तेव्हा तो हादरून गेला. पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीजवळ जाऊन हेल्मेट घालण्याचे कारण विचारले. यावर त्या व्यक्तीने पोलीस पुढे विनाहेल्मेट वाहने अडवत आहेत, त्यामुळे चालान कट होणार नाही या भीतीने हेल्मेटही घातले, असे सांगितले. हे सांगतानाच त्या व्यक्तीने पुन्हा हेल्मेट घातले, ही गंमत आहे. यानंतर फ्रेममध्ये जे काही घडलं ते सर्वात मजेदार आहे.

त्या व्यक्तीचा निरागसपणा पाहण्यासारखा
खरं तर त्या व्यक्तीनं असं म्हटल्यावर पोलिसांनी त्याला समजावलं की, दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट सक्तीचं आहे. ते चारचाकी वाहनावर घालण्याची गरज नाही. पोलिसांनी पुढे सांगितले की, जर त्याने आपले हेल्मेट काढले तर त्याचे चलन कापले जाणार नाही. यात भाजी विकणाऱ्या व्यक्तीचा निरागसपणा पाहूनच केला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Vegetable vendor on helmet Funny Video Viral Checks details 11 October 2022.

हॅशटॅग्स

Vegetable vendor Funny Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x