14 May 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Health First | म्हणून वांगी आहे आरोग्यासाठी फायदेशीर | वाचा आणि आहारात वापर वाढवा

Brinjal beneficial for health

मुंबई, १० जुलै | वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात असे असूनही त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही सरस ठरतात. पण वांग सर्वांनाच आवडतं असं नाही. पण अशीही काही लोक आहेत त्यांना वांग फार आवडतं. वांग खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वांग खाण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील,

वजन कमी करण्यासाठी:
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी वांग खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. वांग्यात खूप कमी कॅलरीज असतात. १०० ग्रॅम वांग्यातून तुम्हाला फक्त २५ कॅलरीज मिळतात. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच थोडसं वांग खाल्याने पोट भरतं आणि ओव्हर इटिंग टाळलं जातं.

हृदयाचे आरोग्य:
वांग्यात भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी ६ आणि फ्लेवोनॉइड्स असतात. त्यामुळे हृद्यविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय यातील अॅंटीऑक्सीडेंट्स नसा स्वस्थ ठेवतात आणि हार्ट अॅटकपासून दूर ठेवतात.

हेल्दी लिव्हर:
वांग्यातील फायबर्समुळे लिव्हर हेल्दी राहण्यास मदत होते. वांग्याच्या सेवनामुळे ब्लड कोलेस्ट्रॉलला पित्त बनवण्यासाठी लिव्हरला मदत होते.

ब्लड शुगर नियंत्रित राहण्यासाठी:
मधुमेहींसाठी वांगाचे सेवन उपयुक्त ठरते. कारण यात कार्बोहायड्रेट कमी आणि फायबर्स अधिक असतात. फायबर्सचे अधिक प्रमाण ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

कॅन्सरपासून बचाव:
वांग्यात फायबर्स आणि अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. फायबर्समुळे पचनतंत्र सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स दूर होण्यास मदत होते. टॉक्सिन्समुळे कोलेन कॅन्सरचा धोका असतो. याशिवाय वांग्यातील अॅंटीऑक्सीडेंट्समुळे फ्रि रेडिकल डॅमेजशी लढण्यास पेशींना मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Brinjal Wangi beneficial for health in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x