7 May 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची
x

Health First | दूधासोबत हे '4' पदार्थ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर

Eat these food with milk

मुंबई, १० जुलै | दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो. दूधामुळे वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करता येऊ शकते. दूधात कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. दूध हे आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याच्यासोबत तुम्ही काय खाता ? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग दूधाच्या सेवनामुळे तुम्हांला आरोग्याला होणारा फायदा दुप्पट करायचा असेल तर काही खास पदार्थांचा दूधासोबत आस्वाद घ्यायला विसरू नका.

दूधासोबत कोणते पदार्थ खावेत ?
दूध आणि खजूर:
दूधात खजूर मिसळून प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो. दूधाअम्ध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक असतात. सोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकही असतात. यामुळे दुबळ्या लोकांना रक्त वाढवण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी तसेच शरीराला उर्जा मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतो.

दूध आणि खसखस:
दूधात खसखस मिसळून पिणेदेखील आरोग्यवर्धक आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतात. दूधात खसखस मिसळल्याने वजन नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. सोबतच शरीर मजबूत होते.

दूध आणि दालचिनी:
दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने वजन घटवण्यास मदत होते. दालचिनीयुक्त दूधामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.

दूध आणि काळामिरी:
दूधात काळामिरी मिसळून प्यायल्याने हाडांना मजबुती मिळते. काळामिरी वजन घटवण्यास, व्हायरल इंफेक्शन दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे काळामिरीयुक्त दूधही परिणामकारक आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eat these food with milk for health benefits in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x