12 December 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Urvashi Rautela | भारत - पाकिस्तान सामना बघण्यासाठी उर्वशी रौतेला पोहोचली, किंग कोहलीचे नाव घेताच उर्वशीला ट्रोलर म्हणाले...

Ind Vs Pak

Urvashi Rautela |  क्रिकेट विश्वांतून अनेकदा काहीना काही बातम्या समोर येत असतात. अनेकदा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या बाबत अफवा उडत असतात. दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बघण्यासाठी उर्वशी रौतेला पोहोचली होती. सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. काही दिवसांपुर्वीच उर्वशी आणि ऋषभ पंत यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर निशाणा साधला आहे.

उर्वशीने शेअर केला स्टेडियममधील व्हिडिओ :
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बघण्यासाठी उर्वशी रौतेला पोहोचली होती. या दरम्यान भारताला प्रोत्साहन करण्यासाठी तिने मोठ मोठ्याने घोषणा सुद्धा केल्या, यावेळीचा व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या सामन्यामध्ये सर्वांत मोठे योगदान हे विराट कोहलीचे आहे. शानदार खेळी खेळत विराटने 59 धावा केल्या. जेव्हा विराट आऊट झाला त्यावेळी तो पव्हेलियन मध्ये परतत होता त्यावेळी उर्वशीने त्याच्या नावाचा जयजयकार केला आणि टाळ्या वाजवल्या.

सामन्या दरम्यान चिअर करताना तीने विराट कोहलीचे नाव घेतले :
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दरम्यान, विराट कोहलीने आपले अर्ध शतक पुर्ण केले आणि 59 वर आऊट झाला तो पवेलियनमध्ये परतत होता त्यावेळी उर्वशी त्याच्या नावाचा जयजयकार करत होती आणि टाळ्या वाजवत होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यूजर्सने ट्रोल केले :
उर्वशीला ट्रोल करत युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, ‘तु पंत साठी आली आहेस ना’. दुसऱ्याने म्हटले की, ‘तु क्रिकेट बघत नव्हती ना’ तर तिसऱ्याने म्हटले की, पवेलियनमध्ये पंत सुद्धा होता.

ऋषभबद्दल केला दावा :
माध्यमांशी बोलतााना उर्वशीने दावा केला होता की, ऋषभ पंत तिला हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटण्यासाठी थांबला होता. त्यावेळी त्याने तिला खूप वेळा कॉल सुद्धा केला होता. दरम्यान, मुलाखतीनंतर ऋषभने सोशल मीडियावर रिप्ले दिला होता की, लोक प्रसिद्धीसाठी काय करत नाहीत. यावेळी हॅशटॅग देत मला सोड बहीन असे म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ind Vs Pak match Urvashi Rautela Video Viral Checks details 6 September 2022.

हॅशटॅग्स

Ind Vs Pak(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x