देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला
देवगड, २९ मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर मुंबई, पुण्यातील नागरिकांनी गावची वाट धरली. मिळेल त्या वाहनाने तसेच शेकडो किमी पायपीट करत नागरिक गावागावात पोहोचले. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४५ हजारहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. तर काहींना प्रवासात प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात एकूण १७ करोनाबाधित रुग्णांपैकी ७ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून सध्या १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
विशेष म्हणजे कोकणात कोरोना टेस्ट लॅब्स संख्या जवळपास १-२ असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रिपोर्ट येणास उशीर होतं असून अत्यंत धक्कादायक घटना घडत असल्यानेच स्थानिक कोकणी माणसामध्ये सरकार प्रति अत्यंत चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील एका प्रकार कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
त्याबद्दल ट्विट करताना आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “देवगडमध्ये महिलेचा कोरोना पॉसिटीव्हचा रिपोर्ट तिच्या मृत्यू च्या 8 दिवसा नंतर येतो..तिचा अंत्यसंस्काराला गावातले सगळे लोक जातात.. त्यांना कोणालाच तेव्हा माहित नाही कि ती पॉसिटीव्ह होती..या सगळ्याच्या जीवाला सरकारच्या या भोंगळ कारभारा मुळे धोका आहे!!……असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
देवगड मध्ये महिलेचा कोरोना पॉसिटीव्ह चा रिपोर्ट तिच्या मृत्यू च्या 8 दिवसा नंतर येतो..
तिचा अंत्यसंस्काराला गावातले सगळे लोक जातात.. त्यांना कोणालाच तेव्हा माहित नाही कि ती पॉसिटीव्ह होती..
या सगळ्याच्या जीवाला सरकारच्या या भोंगळ कारभारा मुळे धोका आहे!!
तरी हे राजकारणच करणार!— nitesh rane (@NiteshNRane) May 29, 2020
News English Summary: The corona positive report of a woman in Devgad comes 8 days after her death. Everyone in the village goes to her funeral. No one knew then that she was positive
News English Title: Women dead due to corona but report got after 8 days regarding she was covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News