लोटसचं ऑपरेशन | नवी मुंबईतील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत
नवी दिल्ली, ५ जानेवारी: नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीने देखील भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. भाभारतीय जनता पक्ष जप नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक 64 मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु आता गायकवाड दाम्पत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
दरम्यान वैभव गायकवाड यांना 2010 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. तर 2015 मध्ये दिव्या गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. दोन्ही वेळा दोघंही जण मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुका शरद पवार यांच्या नेतृत्वात लढण्याची घोषणा गायकवाड पती-पत्नीने केली.
News English Summary: After Shiv Sena in Navi Mumbai, NCP has also given a strong political push to Bharatiya Janata Party. The former corporator, along with a BJP corporator, held the NCP flag. Bharatiya Janata Party Jap corporator Divya Gaikwad and former corporator Vaibhav Gaikwad joined the party in the presence of NCP president Sharad Pawar.
News English Title: BJP Corporator Divya Gaikwad joins NCP before Navi Mumbai municipal elections News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट