12 December 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोना औषधांचा काळाबाजार रोखणार, औषध वितरकांचे विभागवार फोन नंबर जाहीर

Covid 19, Corona Virus, Medicine, Vaccine

मुंबई, १२ जुलै : एका बाजूला कोरोनाचा धुमाकूळ वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्यांची राज्य सरकारनेही आता दखल घेतली असून औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी आता सरकारने थेट औषध वितरकांचेच विभागवार फोन नंबर जाहीर केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हे फोन नंबर जाहीर केले आहेत.

सरकारने जाहीर केलेले औषध कंपन्यांचे व वितरकांचे फोन नंबर पुढीलप्रमाणे:

  • हेटेरो हेल्थ केअर लिमिटेड, अंधेरी पूर्व ०२२-२६८४९३३७, ३८, ३९, ४०. ८५५३९१०४१४ आणि ९३७३१७४२०३
  • मालवणी लाईफ केअर कांदिवली पश्चिम ९७६८२७५५२७, ९८९२९७५४०४
  • दिव्या एंटरप्राईजेस ०२२-२४१५०३७४, २४१५०३८४
  • हॉस्पिटल केमिस्ट वरळी सीफेस ०२२-२४९२१८२१, ८०८०९२१८२१
  • साईफार्मा घाटकोपर पश्चिम ०२२-२५१०८९८९, ९८२०४३६१२३
  • लाईफलाईन मेडिकेमिस्ट बोरिवली पूर्व ९८६७२९८८६०
  • अर्थ सेल्स एजन्सी ९९८६१४१११३
  • नेक्सस ९६६४४००५७५
  • रॉयल ९८२०३४४४५६
  • रोचे प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ०२२-३३९४१४१४
  • सीएससी फार्मासुटीकल्स गावदेवी ९९६७६२१२३८, ९८२०३२१२३८,१८००३०१०३०९०
  • इनोक्युलेट लाईफ सायन्सेस वांद्रे पश्चिम ९८३७०२८२४९, ८००६८००६३३
  • व्हीएसबी लाईफ केअर सीवूडस ९१५२१००९७५
  • भाऊ सुळे अर्कशाळा, डोंबिवली ९३२४७७३३४४, ९८२०२७८७३६
  • ट्रॉनॅको मेडिसिन गावदेवी ८१६९१८८९०२, ७९७७६०६२८२
  • सनराईज प्रोसेस इक्विपमेंट बोईसर ९१५२१९६८२४

 

News English Summary: To curb this black market of drugs, the government has now released the departmental phone numbers of the drug distributors directly. This has brought relief to Corona’s patients and their relatives.

News English Title: Maharashtra government has declared corona medicine distributors contact numbers to control black marketing news latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x