पाककृती - (Procedure)
- सर्वप्रथम वरई आणि साबुदाणा पीठ एका बाउल मध्ये छान मिक्स करून घ्या
- आता त्यात दही आणि मीठ टाकून छान एकजीव होत पर्यंत मिक्स करा
- आणि इडलीच्या पिठाचे जसे मिश्रण असते तसेच मिश्रण करून घ्या
- या मिश्रणाला १/२ तास बाजूला ठेवा
- अर्ध्या तासाने त्यात २ चमचे(tbsp) पाणी घाला आणि त्यात अर्धा चमचा( १/२ tsp) इनो टाका आणि छान मिक्स करून घ्या
- मग इडली स्टॅन्ड मध्ये ठेऊन छान १५ मिनिटे शिजवून घ्या
- १५ मिनिटाने इडली छान शिजून फुगलेली असेल
- थंड झाल्यावर इडली पात्रातून काढून घ्या आणि नारळाच्या चटणी सोबत सेवन करा
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- वरई तांदूळ पीठ – १ कप
- साबुदाणा पीठ – ३ tbsp
- दही – १/२ कप
- इनो – १/२ tsp
- मीठ चवीनुसार
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल