पाककृती - (Procedure)
- खोबऱ्याचा कीस हलका गुलाबी रंगावर भाजून घ्या.
- मैदा,रवा दोन चमचे गरम तूपाचे मोहन घालून दूधात भिजवून ठेवा.
- खोबऱ्याच्या किसात पिठीसाखर, वेलचीपूड आणि एक चमचा गरम तूप घालून नीट मिसळून घ्यावे.
- भिजवलेले पीठ नीट मळून घ्या.
- छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
- पारी लाटून त्यात तयार सारण भरून मोदक तयार करून घ्या.
- तूपात मंद आचेवर तळून घ्या.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- मैदा एक वाटी (All purpose flour 1 bowl)
- बारीक रवा अर्धी वाटी (Semolina 1/2 bowl)
- मोहनसाठी गरम तूप २ चमचे (Hot ghee 2 tbs)
- दूध एक कप (Milk 1 cup)
- सुका खोबऱ्याचा कीस एक वाटी (Greated dry coconut 1 bowl)
- पिठीसाखर एक वाटी (Powered sugar 1 bowl)
- वेलचीपूड एक छोटा चमचा (Cardamom powder 1 tsp)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
- Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय