पाककृती - (Procedure)
खिरापत कृती:
- खोबऱ्याचा कीस ५ मिनिटे मंद गॅसवर हलका गरम करून कुरकुरीत करून घ्या.
- थंड झाल्यावर त्यात खडीसाखर बारीक करून टाका.
- वेलची पूड आणि सुकामेवा घालून छान मिक्स करा.
पंचखाद्य कृती:
-
खारीक १० मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.खोबरऱ्याचा कीस पण १० मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.
-
काजू आणि बदाम ५/५ मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.
-
सर्व थंड झाल्यावर खारीक छान बारीक करून घ्या.
-
काजू आणि बदाम भरड करून त्यात खोबऱ्याचा कीस कुस्करून घ्या.
-
खडीसाखर बारीक करून सर्व एकत्र करून त्यात वेलची पूड घालून छान मिक्स करावे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
खिरापत साहित्य:
- खोबऱ्याचा कीस २ वाट्या (Greated dry coconut 2 bowl)
- खडीसाखर १ वाटी (Khadisakhar 1 bowl)
- वेलची पूड अर्धा चमचा (Cardamom powder 1/2 tsp)
- सुकामेवा (Dry fruits)
पंचखाद्य साहित्य:
-
खारीक तुकडे करून १ वाटी (Dry dates 1 bowl)
-
खोबऱ्याचा कीस १ वाटी (Greated dry coconut 1 bowl)
-
बदाम अर्धी वाटी (Almond 1/2 bowl)
-
काजू अर्धी वाटी (Cashew nuts 1/2 bowl)
-
खडीसाखर १ वाटी (Khadisakhar 1 bowl)
-
वेलची पूड अर्धा चमचा (Cardamom powder 1 tsp)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- IPO GMP | लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, स्वस्त IPO आला, GMP चा धुमाकूळ, अशी संधी सोडू नका
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल