5 May 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

टेक अ बाईट किचन - प्रोटीन मोदक/ नाचणी चे मोदक, गणपती विशेष - ४

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम नाचणीचे पीठ अगदी लो फ्लेम वर २० मिनिटे छान भाजून घ्यायचे आहे, त्याचा रंग बदलून छान सुवास सुटे पर्यंत.
  2. नंतर मिक्सर ग्राइंडर ला खजूर आणि बेदाणे बारीक करून घायचे आहे, त्यातच बाकी जिन्नस टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत.
  3. त्यानंतर थोडे थोडे नाचणीचे भाजलेले पीठ टाकून बारीक करून घेऊ.
  4. सर्व वाटलेले पीठ आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हाताने ने छान एकजीव करून घेऊन त्याचे मोदक करून घेऊ.
  5. आणि मग फोर्क च्या साहाय्याने त्यावर छान लाईन्स करून घेऊ.
  6. अश्या प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊ.
  7. हे मोदक मधुमेह म्हणजेच डायबेटिक पेशंट साठी अतिशय उत्तम आहेत, तसेच प्रोटीन आणि कॅल्शिअमने भरपूर.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • नाचणी पीठ – १/२ कप (Wheat flour)
  • खजूर – २०-२२ नग (Date palm)
  • भाजलेल्या शेंगदाणा पावडर – २-३ tbsp (Roasted peanut powder)
  • वेलची पावडर – १/२ tsp (Cardamom powder)
  • बदाम पावडर – १/४ कप (Almond powder)
  • बेदाणे / किसमिस – १/४ कप (Piercing / Raisins)
  • तूप – १ tbsp (Ghee)

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x