2 May 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार?
x

‘आज की बड़ी खबर' मोदींचा VIDEO: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी'ला मोदी 'मेहुल भाई' बोलले होते

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘‘आज की बड़ी खबर” असं ट्विट करून २०१५ मधील एक विडिओ प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमात १३,००० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी’ला ‘मेहुल भाई’ बोलले होते असा तो विडिओ आहे.

पुढे मोदींची खिल्ली उडवताना राहुल गांधी म्हटले की, हा मिस्टर ५६ यांचा छोटा विडिओ आहे ‘मेहुल भाई’ बरोबर. ज्याला २०१७ मध्ये क्लीन चिट देण्यात आली आणि ज्यामुळे त्याला एंटीगुआ देशाचं नागरिकत्व मिळालं. गेल्यावर्षी पीएनबी घोटाळ्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्र हादरून गेलं होत. त्यानंतर मोदी सरकारवर सर्व बाजूनी जोरदार टीका झाली होती.

सध्या जरी काही कालावधी उलटला असला तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या विडिओ’चा आधार घेत या घोटाळेबहाद्दूरांशी मोदींचे सलोख्याचे संबंध तर नाहीत ना असं अप्रत्यक्ष पणे देशवासियांना सूचित केलं आहे. त्यामुळे आता यावर विविध थरातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x