11 May 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Health First | पिंपल्स, काळ्या डागांवर हळदीचा फेसपॅक कसा तयार कराल? - वाचा सविस्तर

Benefits of turmeric facepack on pimples and black spots

मुंबई, १३ जुलै | तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेला सुंदर, मुलायम ठेवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण तुम्ही कधी हळदीचा फेसपॅक ट्राय केलाय? मग डॅमेज झालेली त्वचा सतेज करणयासाठी, पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी तुम्ही हळदीचा फेस मास्क नक्कीच वापरू शकता. तर बघुया कसा तयार करायचा हा मास्क?

हळदचं का ?
हळदीत अॅक्टिव कंपाऊंड कर्क्यूमिन असते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, कर्क्यूमिन हे एक शक्तिशाली अंटीऑक्सिडेंट आहे. तसंच हळदीत अंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर त्वचेत असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

ही काळजी घ्या:
हळद सुरक्षित असते. मात्र ती योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. कारण त्याच्या अधिक प्रमाणामुळे जळजळ होऊ शकते. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी अतिरिक्त हळदीचे सेवन करू नये. त्यामुळे गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो.

कशी वापराल?
हळदीत पाणी, मध घालून पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा. काही वेळान पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पेस्टमध्ये तुम्ही दूधही घालू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of turmeric facepack on pimples and black spots in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x