महत्वाच्या बातम्या
-
Health First | सतत सर्दीचा त्रास होतोय? | हे असू शकतं कारण
आपल्याला आणि आजूबाजूच्या अनेक लोकांना वारंवार सर्दी-तापाचा याचा त्रास होत असतो. काही जण याला हवामानातील बदलामुळे त्रास होत असल्याचं बोलून टाळतात आणि दुर्लक्ष करतात. अनेकदा यामागे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचंही बोललं जातं. परंतु, यामागे एक असंही कारण आहे, ज्याकडे आपण पाहत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे
कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खाणआहे. हे एक अँडीइंफ्लेमेट्री असते. अंटीअॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे..
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस घेतल्याने सैफ अली खान ट्रोल | तो वरिष्ठ नागरिक आहे का?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात लस घेतली आहे. मात्र त्याने लस घेतल्यानंतर त्याला समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
भारतामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत सोबतच लसीकरण सुरू झाले असल्याने आता नागरिकांमध्ये थोडा बेफिकीरपणा वाढला आहे. दरम्यान वांद्रे येथे काल एका पंचतारांकित हॉटेलमध्येही हायजिनशी निगडीत काही नियमांची पायमल्ली होत असल्याचं लक्षात आल्यानंतर FDA ने हॉटेलचे किचन सील केले आहे. सध्या FDA कडून धाडी टाकून कोविड 19 गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत की नाही हे तपासलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | संधीवाताचा त्रास आहे? | ओवा आणि आलं गुणकारी उपाय
आपल्या शरीरात गुडघे, खांदे किंवा शरीराच्या इतर भागातील सांधे दुखत असल्यास किंवा सांध्यांना सूज येत असल्यास सतर्क व्हा, कारण हे दुखणं संधीवात असण्याचं लक्षणं असू शकतं. संधीवात हळूहळू वाढत जाऊन चालण्या-फिरण्यासही समस्या होऊ शकते. शरीरात वाढणारं यूरिक ऍसिड संधीवाताचं प्रमुख कारण ठरु शकतं. यूरिक ऍसिडचे कण हळूहळू सांध्यांमध्ये जमा होतात आणि त्यानंतर दुखणं आणि सूज वाढू लागते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खजूर खाण्याचे 'हे' आहेत फायदे
थंडीच्या दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पोटावर झोपण्याची सवय आहे? | या समस्या उद्भवण्याची शक्यता
आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी किमान आठ तास झोपणे गरजेचं आहे. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे जसे महत्त्वाचे तसंच झोपण्याची पद्धत देखील अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीची सवयीनुसार झोपण्याची पद्धत असते.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | RT-PCR'च्या 110 नमुन्यांत आढळली बुरशी | पुन्हा कोरोनाची चाचणी होणार
काल दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, काल ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भेसळयुक्त पीठ कसं ओळखाल? | सहज घेऊ नका
घरातील चपाती किंवा भाकरी ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाच्या अन्नात समाविष्ट असते. परंतु आता जेव्हा तुम्ही पीठ खरेदी करता तेव्हा थोडी काळजी घ्या कारण आता बाजारात भेसळयुक्त पीठाची प्रकरणे वेगाने येऊ लागली आहेत, त्यामुळे त्या पिठाच्या चपात्या खाणे तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जाणून घ्या भेसळयुक्त पीठ कसे ओळखावे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अनेक रोगांना मुळापासून दूर करणारी चमत्कारी अश्वगंधा
दैनंदिन बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किंवा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले. प्राचीन काळापासून स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी अश्वगंधा वापरली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काकडी आहे मधुमेहासाठी रामबाण उपाय | नक्की वाचा
मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप 2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराविषयी काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोना लस कुठे मिळणार? | वाचा २९ खासगी रुग्णालयांची यादी
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | उन्हाळ्यात अशी ठेवा त्वचा तजेलदार
कडक उन्हाळ्यात त्वचेला प्रचंड घाम, घामामुळे त्वेचवर उठणारे पुरळ यामुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. सतत उन्हात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते देखील. अनेकजण सौंदर्यप्रसाधनं वापरून त्वचेवर विविध उपय करतात पण यापेक्षा काही घरघुती उपायांनी आपण त्वचेला तजेलदार बनवू शकतो. त्यासाठी आपण जाणून घेऊया खास घरगुती उपाय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाढ झोप लागण्यासाठी करा हे उपाय
आपल्या रोजच्या धावपळीत, घाईगडबडीत आपल्याला सर्वाधिक ताजेतवाने ठेवण्यात कशाची सर्वाधिक मदत होत असेल तर झोपेची. दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर गाढ झोप लागली तरच दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटते आणि कामाचा उत्साह संचारतो. पण जर रात्री झोप नीट लागलीच नाही, तर दुसऱ्या दिवशी कोणत्याच कामात उत्साह जाणवत नाही. यामुळेच झोपेच महत्त्व रोजच्या दिनक्रमात अनन्यसाधारण आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल? | सविस्तर माहिती
प्रत्येकाला कोरोनावरची लस मिळावी यासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेतील नोंदणीसाठी को-विन हे ॲप विकसित केले आहे. प्ले स्टोअरवर असलेले हे ॲप केवळ ॲडमिनिस्ट्रेटर्ससाठीच उपलब्ध असून लसीकरणासाठी नोंदणी आणि आरक्षण केवळ पोर्टलद्वारेच करता येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन वाढवायचे असल्यास केळी आवर्जून खा
आपलं वाढतं वजन ही जशी स्थूल व्यक्तींची समस्या आहे तसेच न वाढणारं वजन की कृश व्यक्तींची समस्या आहे. वजन वाढत नाही म्हणून अनेकजण प्रोटीन्स, गोळ्या, पावडरचं सेवन करून वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. यानं चटकन परिणाम दिसून येतो, मात्र यासर्वांचे दृष्परिणामही तितकेच आहे. त्यामुळे तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर केळी ही उत्तम पर्याय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Success Mantra | सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करा | अडचणीतून मार्ग निघतात
अत्यंत अडचणींचा, कठीण परिस्थितीचा सामना आयुष्यात प्रत्येकालाच करावा लागतो. यातून तरून पुढे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची वृत्ती. तुम्ही किती सकारात्मकपणे परिस्थितीकडे बघता, यावर तुमचा जीवन दृष्टिकोन अवलंबून असतो. ज्या व्यक्ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या बदलांकडे सकारात्मकपणे बघतात. त्या नक्कीच यशस्वी होतात. आपल्या आयुष्यात जे काही घडेल, ते चांगलेच असेल, असा विचार करून पुढे जात राहणे माणसाला आनंदी तर ठेवतेच पण त्याची वाटचाल इतरांसाठीही प्रेरणादायक ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | नारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार
कडक उन्हामुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतं, घामोळ्या येतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज व काळवंडते. आपण यासाठी विविध उपाय करून पाहतो. याकाळात त्वचेची आतून तसेच बाहेरून काळजी घेणं आवश्यक आहे ती कशी घ्यायची ते पाहू.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये घेतली कोरोना लस
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी ही पेय नक्की प्या
कडक उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो, तहान लागते अशावेळी अनेकजण कोल्डड्रिंक्सकडे वळतात. मात्र काही शीतपेय ही शरीरास हानिकारक असतात अशावेळी आपण आरोग्यास फायदेशीर असंच पेयपान केलं पाहिजे. यामुळे तहानही भागते पण त्याचबरोबर ही पेय शरीरास फायदेशीर देखील असतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN