महत्वाच्या बातम्या
-
Health First | कावीळ कशी होते | घरगुती आणि आयुर्वेदीक उपचार पद्धती
हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. हिपेटायटिस ई हा व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ई हा पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना होतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली दिली.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नारळाच्या तेलात मिसळा या तीन वस्तू | लांब-दाट केस मिळवा..
नारळाचं तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं, परंतु आपण आपल्या केसांच्या वाढीसाठी या खास गोष्टीसाठी नारळ तेलात मिसळून ह्याला अजून फायद्याचे बनवू शकतात. केसांच्या वाढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी मिसळू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचाच
केसांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे आणि शॅम्पु करणे केसांच्या स्वच्छतेची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत आहे. परंतु आपण जर का चुकीच्या पद्धतीने शॅम्पु करीत असाल तर केसांवर त्याचे नुकसान दिसून येतात. पुरेसे फायदे घेण्यासाठी हे योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. जाणून घ्या शॅम्पु करण्याच्या या 5 टिप्स.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री एक ग्लास गरम पाणी | त्यासोबत २ वेलची | फायदे वाचाच
इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. चला पाहू रात्री इलायची खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गुणकारी शेंगदाणे | भूक आणि पचनशक्ती वाढविण्यासाठी उत्तम
शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्यदायी आयुष्यासाठी | आहारामध्ये या १० गोष्टींचा समावेश कराच
प्रत्येकाला निरोगी राहावंस वाटत असते. निरोगी राहण्यासाठी सगळे लोक आपापल्यापरीने काही न काही करीत असतात. व्यायाम करतात, योगा करतात, तसेच पोषक घटक असलेले आहार घेतात. जेणे करून ते निरोगी राहावे. निरोगी आयुष्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी उंच राहील, म्हणून आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपल्याला अश्या काही 10 खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघाच
एका निरोगी शरीराचे लक्षण आहे शरीरात प्लेट्लेट्सचे योग्य प्रमाण असणं आणि त्यांनी योग्यरीत्या काम करणं. परंतु प्लेट्लेट्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. आपल्या खाण्यापिण्यामुळे आपण सहजरीत्या प्लेट्लेट्सची संख्या वाढवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | धन्याचे पाणी पिण्याचे मोठे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे
4 वर्षांपूर्वी -
Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा
कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. याच्या असंख्य गुणांमुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिध्द झाला आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्हा याला बाजूला काढू नका. तो तुमचे केस आणि त्वचेसाठी महत्त्वाचा आहे, तसाच इतर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वारंवार ढेकर येत आहेत | सहज घेऊ नका | ५ कारणे जाणून घ्या
बऱ्याचशा लोकांना संपूर्ण दिवसभरात अनेकदा ढेकर येण्याची तक्रार असते, ज्या मुळे त्यांना इतर लोकांसमोर लाजिरवाणं होतं. आपल्यालाही अशी कुठली तक्रार असल्यास ह्याला सहज घेऊ नका. चला, जाणून घेऊ या की कशामुळे वारंवार ढेकर येतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचं आहे | गूळ आणि गरम पाणी प्या
सकाळी उठल्याउठल्या तोंड न धुता गरम पाणी आणि गूळ घेणे हे आरोग्यासाठी (Jaggery with hot water for health) खूपच फायदेशीर असणार. आयुर्वेदानुसार, हे वेग-वेगळ्या रोगांच्या उपचारामध्ये केवळ फायदेशीरच नव्हे तर आपले आरोग्य देखील चांगले ठेवतं. आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्या-उठल्या गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत पण आपणांस माहीत आहे की तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी घेतल्यानं हे आरोग्यास फायदेशीर असतं. या मुळे वेगवेगळ्या रोगांच्या उपचारांमध्ये देखील फायदेच मिळत नाही तर हे आपल्या आरोग्यास देखील निरोगी ठेवतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सर्व पेयांपेक्षा पाणी खूप लाभदायक | दुसरा फायदा मुलींसाठी विशेष
पाणी हे प्रत्येक जीवाचे अमूल्य असे तत्व आहे. या विश्वात पाणी शिवाय काही शक्य नाही. जरी तो मनुष्य असो किंवा प्राणी नाहितर वृक्ष असो.. सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे चंद्रावर जीवन शक्य झाले नाही. लहानपणी आपण सगळेजण वयोवृद्धांद्वारे एक सूचना नेहमी ऐकली असेल, ती म्हणजे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे अधिक पिणे गरजेचे आहे. कारण की याचे केवल फायदेही फायदे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सोन्यापेक्षाही मौल्यवान व उपयोगी | पपईच्या बिया | फायदे वाचून पहा
पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपई फक्त खायला स्वादिष्ट असते, असे नाही तर त्यापासून आपल्या शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. परंतु, आता सर्व लोक पपई खाल्ल्यानंतर एक मोठी चूक करतात, जी आपण करू नये. तर, ही चूक आहे, की पपई खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला पपई च्या बियांचे असे काही फायदे सांगणार आहोत, त्यानंतर तुम्ही सुद्धहा पपई खाल्ल्यानंतर त्यांच्या बिया टाकून देणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन वेगाने कमी करण्यासाठी | आयुर्वेदिक काढा | केवळ 3 वस्तूंची गरज
वजन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करीत नाही पण कधी कधी असे घडते की वजन कमी करण्यासाठी डायटिंग आणि हेवी वर्कआउट करण्याचे दुष्परिणाम सुरू होतात. जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शौचावाटे रक्त पडण्याची समस्या | हलक्यात घेऊ नका
कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास होतो आणि जास्त जोर लावल्यावर शौच करण्यास त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि रक्त येतं. हे सामान्य पण असू शकते. पण कधी कधी शौचे मधून रक्त येणे हे गंभीर पण होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चहा पिण्याचे नुकसान माहित आहेत | नक्की वाचा
आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल. आपल्याला चहा प्यायल्याशिवाय चैनच नाही पडणार. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ज्या व्यक्ति जास्त चहा पितात, त्या जास्त आजारी पडतात. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय
सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे उपाय करणे योग्य ठरेल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जेवणातील गोड पदार्थ कधी खावे? | जेवणाच्या सुरवातीला की शेवटी?
जेवणात एखादा गोड पदार्थ दिसला की तोंडाला पाणी सुटतं आणि कधी त्यावर एकदाचा ताव मारतोय असं होऊ लागतं. मात्र आयुर्वेदाप्रमाणे जेवणाचे देखील काही नियम असतात जे पलायन आरोग्यावर चांगले आणि फलदायी परिणाम होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायऱ्या चढताना श्वास लागत असल्यास नक्की वाचा
पायऱ्या चढताना आपल्याला धाप लागतं असल्यास, आपल्याला अकारण थकवा येत असल्यास, तर शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे ही अशक्तपणाची लक्षणं पैकी एक आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमी होते तेव्हा स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ लागतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चायनिज खाताय? जरा जपून | हे वाचा
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. An overdose of Chinese food is dangerous to health.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC