8 May 2024 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

कोवीशील्ड व्हॅक्सीन | आता 4 ऐवजी 8 आठवड्यानंतर दुसरा डोस | नवीन गाइडलाइन

Recommendation, Revised Guidelines, COVISHIELD Vaccine

नवी दिल्ली, २२ मार्च: सरकारने अॅस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील वेळेला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार, कोवीशील्डच्या दोन डोसमध्ये आता कमीत-कमी 6 ते 8 आठवड्यांचे अंतर ठेवले जाईल. सध्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर आहे. दरम्यान, हा निर्णय कोव्हॅक्सिनवर लागू होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) आणि व्हॅक्सीनेशन एक्सपर्ट ग्रुपच्या ताजा रिसर्चनंतर हा निर्णय घेतला जात आहे. या निर्णयाचे अंमलबजावनी राज्य सरकारने करण्याचेही केंद्राने सांगितेल आहे. दावा केला जात आहे की, व्हॅक्सीनचा दुसरा डोस 6-8 आठवड्यानंतर दिल्यानंतर व्हॅक्सीनचा परिणाम जास्त मिळत आहे.

केंद्र सरकारच्या या सूचना केवळ कोव्हिशिल्ड कोरोना लसीसाठी असून, कोव्हॅक्सिन कोरोना लसीचा डोस हे आधी ठरलेल्या निकषांप्रमाणेच द्यायचे आहेत, असेही केंद्राने जारी केलेल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर जास्त प्रमाणात देशातील कोरोना लसीकरणासाठी केला जात असून, ही कोरोना लस अनेक बाहेरील देशांनाही पुरवण्यात आली आहे.

 

News English Summary: Recommendation has been revised to provide 2nd dose of COVISHIELD at 4-8 weeks’ interval after 1st dose, instead of earlier practiced interval of 4-6 weeks. This decision of revised time interval b/w two doses is applicable only to COVISHIELD &not to COVAXIN vaccine said Govt of India.

News English Title: Recommendation has been revised to provide 2nd dose of COVISHIELD news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x