महत्वाच्या बातम्या
-
नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथलं सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीय असं मोदी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
जुना भारतच ठीक होता यार | तेव्हा आपण असहमत असल्यास लोकं तुटून पडत नव्हती - अनुप सोनी
सध्या देशात समाज माध्यमांच्या आडून एक अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या मुद्याशी असहमत किंवा विरोधात असाल तर तुम्हाला थेट देशद्रोही जाहीर केलं जातं. इतकंच नव्हे तर एक मोठी ऑनलाईन फौजच तुमच्या मागे लावली जाते. एकूण सत्ताधारी समर्थकांचं असं झालं आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असं म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार, हट्ट सोडा! | आगीशी खेळ करू नका | शेतकरी नेत्यांचा इशारा
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजुनही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यांवर शेतकरी संघटना अडून बसल्या आहेत. तर कायदे रद्द होणार नाहीत अशा भूमिकेवर सरकार ठाम आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार असा सवाल आता विचारला जातोय. आतापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काहीच निघालं नाही. मागील २८ दिवसांपासून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. त्यानंतरही पुन्हा एकदा ही चर्चा सुरू व्हावी यासाठी सरकारला प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजा एवढाही फकीर निवडू नका की कोणताही व्यापारी त्याला स्वतःच्या खिशात ठेवेल
राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर ताशेरे ओढणं सुरुच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. विशेष म्हणजे 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच वाक्याचा हवाला देत सिद्धूंनी मोदींवर थेट वार केला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या जाहिरातीतील शेतकरी सुद्धा आंदोलनात | बेकायदेशीरपणे वापरला फोटो
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. परंतु, या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
६ वर्षांपूर्वी स्वतः काय बोलले त्याचा विसर | पण मनमोहनसिंग यांचं १४ वर्षांपूर्वीच अजून लक्षात?
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ग्रंथालयात कुराणही आहे आणि गीता-रामायणाचा अनुवादही आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतचं हे विद्यापीठातील चित्रं अत्यंत चांगलं आहे, असं सांगतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मिनी इंडियाच पाहायला मिळतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएमयूचा गौरव केला. यावेळी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देतानाच भारताच्या जडणघडणीत मुस्लिम स्कॉलर आणि एएमयूचं मोठं योगदान असल्याचंही स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
जगाने इंग्लंड विमान सेवा खूप आधीच रोखली | आपले प. बंगालच्या राजकारणात मग्न | तोपर्यंत भारतात..
लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता भारताची चिंता वाढली आहे. कारण, युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता काळात पुरग्रस्तांसाठी वर्गणी जमवणारे भाजप नेते राम मंदिराच्या वर्गणीवरून का चिडले? - सविस्तर वृत्त
आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारकडून संक्रांतीपासून वर्गणीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याच मुद्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेनी भाजपवर टीका केली. याच मुद्यावरुन ‘ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच असल्याचं म्हणत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनवर जोरदार निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या कायद्याचा वापर | पर्मनन्ट कामगारांना कान्ट्रॅक्टवर आणण्याचा कंपन्यांचा सपाटा
मोदी सरकारनं महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं होतं. हे विधेयक सप्टेंबर महिन्यात मंजूर करण्यात आलं असून, तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आणि ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
हे काँग्रेसवाले गावातील गरिबांकडे जातात | त्यांच्याकडे जेवतात, फोटो काढतात - नरेंद्र मोदी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प.बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प.बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. यात शहा निवडणुकीचा घटनाक्रम, प्रचार, रणनितीवर स्वत: जातीनं लक्ष देणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गुरुद्वारा दौरा अचानक | कॉपीपेस्ट मीडिया मॅनेजमेंटमध्ये चूक | रकाबगंज'चं 'रकाबजंग'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | डॅमेज कंट्रोलसाठी भावनिक अस्त्र | मोदींची गुरुद्वाराला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.
4 वर्षांपूर्वी -
मोदीच देशाला महासत्ता करतील सांगणारे भारतीय अब्जाधीश संकटात | 73 रुपयांना विकली कंपनी
युएईमधील भारतीय वंशाचे अब्जाधीश बी.आर शेट्टी हे आपला फिनाब्लर पीएलसी (Finablr Plc) चा व्यवसाय इस्त्रायली-युएई मधील कंपनीला फक्त 1 डॉलर (73.52 रुपये) मध्ये विकत आहेत. बीआर शेट्टी मागील वर्षापासून आर्थिक संकटात आले होते. त्यांच्यावर मोठं कर्ज आहे. तसेच त्यांच्या विरोधात फसवणुकीची चौकशी देखील सुरु आहे. आज त्यांच्या बिझनेसची मार्केट वॅल्यू फक्त 1.5 बिलियन पाउंड ($2 बिलियन) राहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे एका रात्रीत आले नाहीत | मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं जोरदार समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाराणसी ऑफिस OLX वर विक्रीला
मोदींचा महादारसंघ असलेल्यावाराणसीतुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही कुरापतखोर व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारणसीमधील संसदीय कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचे उघडकीस आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई मेट्रो ३ BKC | भाजपचा तिळपापड | हे आहे भाजपचं गुजरात आर्थिक कनेक्शन
राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात सरकार स्थापन करण्यात आल्यावर भारतीय जनता पक्षाची पडद्यामागील अनेक गुपितं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या आंदोलनातील आणि नाणार संबंधित प्रकल्पांना लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांवर जे गुन्हे लादले होते ते मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती.
4 वर्षांपूर्वी -
४०% मालवाहतुक प्रभावित | ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित | ट्रेडर्सचा केंद्रावर संताप
राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस… परंतु, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, करोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
भाजप देशातील तुकडे-तुकडे गँग | हिंदूं-मुस्लिम वाद भडकवले | आता शिखांची बदनामी
देशातील सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. या साऱ्या प्रकरणात कुस्तीपटू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या बबिता फोगाट हिने उडी घेतली.
4 वर्षांपूर्वी -
कृषी आंदोलन पेटलं असताना मोदी सरकारकडून संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द
देशात सध्या नव्या कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन सुरु असून आज त्या आंदोलनाचा तब्बल विसावा दिवस आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी संसदेचं हिवाळी अधिवेशन बोलाविण्याची विनंती केली होती. मात्र मोदी सरकारने ही विनंती धुडकावून लावली असली तरी मोदी सरकारने पळ काढल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
कोरोना आपत्तीमुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या सामान्य लोकांची आर्थिक स्थिती बेताची झालेली असताना इतर गोष्टी देखील महाग झाल्या आहेत. मोदी सरकारने ज्या मुद्यांवरून निवडणुका जिंकल्या त्याच मुद्यावर सरकार लक्ष द्यायला देखील तयार नसल्याने सामान्य लोकांची स्थित बिकट होतं चालली आहे. त्यात रोजच्या जीवनातील महत्वाचा असणाऱ्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल