7 May 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

टेक अ बाईट किचन - उपवासाची इडली / Farali Idli

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम वरई आणि साबुदाणा पीठ एका बाउल मध्ये छान मिक्स करून घ्या
  2. आता त्यात दही आणि मीठ टाकून छान एकजीव होत पर्यंत मिक्स करा
  3. आणि इडलीच्या पिठाचे जसे मिश्रण असते तसेच मिश्रण करून घ्या
  4. या मिश्रणाला १/२ तास बाजूला ठेवा
  5. अर्ध्या तासाने त्यात २ चमचे(tbsp) पाणी घाला आणि त्यात अर्धा चमचा( १/२ tsp) इनो टाका आणि छान मिक्स करून घ्या
  6. मग इडली स्टॅन्ड मध्ये ठेऊन छान १५ मिनिटे शिजवून घ्या
  7. १५ मिनिटाने इडली छान शिजून फुगलेली असेल
  8. थंड झाल्यावर इडली पात्रातून काढून घ्या आणि नारळाच्या चटणी सोबत सेवन करा
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • वरई तांदूळ पीठ – १ कप
  • साबुदाणा पीठ – ३ tbsp
  • दही – १/२ कप
  • इनो – १/२ tsp
  • मीठ चवीनुसार

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x