7 May 2024 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार? Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा
x

‘चौकीदार चोर हैं’ वक्तव्य, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Rahul Gandhi, Narendra Modi

नवी दिल्ली : राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे.

कोर्टाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. राफेल लढाऊ विमानांच्या डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सुप्रीम कोर्टाने म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध लावला असे कोर्टाने म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x