महत्वाच्या बातम्या
-
Video Viral | ऑटोमॅटिक कारचा जमाना? पहा टेस्लाची ऑटोमॅटिक कार नियंत्रणाबाहेर गेली, अन सिनेमाप्रमाणे थरार व्हिडिओत कैद
Video Viral | ऑटोमॅटिक कार ही सोयीनुसार अतिशय आरामदायी मानली जाते, पण या कारमुळे अपघाताचा धोका वाढतो. चीनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात टेस्ला कारने दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | बाब्बो! 4 फूट लांबीचा साप मुलीच्या तोंडात घुसला, ऑपरेशन करून काढताच डॉक्टरही घाबरले, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | जेव्हा जेव्हा आपण रात्री झोपायला झोपायला जातो, तेव्हा आपण अशा एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहतो ज्यावर विश्वास ठेवणे सोपे नाही, परंतु एका स्त्रीसाठी एक भयानक घटना घडली ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सापाला पाहून लोक दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र झोपताना एका महिलेच्या तोंडात 4 फूट लांबीचा साप घुसला. शस्त्रक्रियेद्वारे रशियन महिलेच्या तोंडून काढण्यात आलेल्या 4 फुटी सापाच्या भीषण क्षणाचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ही महिला बेडवर झोपण्यासाठी गेली असता 4 फूट लांबीचा साप तोंडात शिरला आणि तिच्या घशातून खाली आला.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | मगरीची पाण्यात ड्रोनने शूटिंग सुरु होती, तितक्यात मगरीने वरच्या दिशेने झेप घेत ड्रॉनवर केला हल्ला, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | सध्या अनेक तरुणांना वाइल्डलाइफ फोटोग्राफीचे वेध लागले आहे. यात अनेक जण छान फोटोग्राफीसाठी खुप मेहनत करतात. अशात मगर किती भयानक असते हे तुम्हाला माहितच असेल. ती शिकार पाहील्यापाहील्या त्यावर हल्ला करते. मात्र यात अनेकदा मगरीच्या तोंडाला दुखापत होते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | मद्यधूंद अवस्थेत ही व्यक्ती इमारतीतील पायऱ्यांवर खेळत होती, पण असा धक्कादायक अपघात घडला, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Viral Video | दारु पिल्यावर अनेक व्यक्ती स्वत:वरील ताबा गमवतात. यात कोणी शिविगाळ करतात तर कोणी अशा करामती करतात की समोरच्याला हसून हसून रडू येते. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने मद्यप्राशन केले आहे. आणि तो बेफाम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Old Monk Tea Video | काय बोलता! कुल्हड ओल्ड मॉन्क रम चाय? ही ओल्ड मॉन्क चाय पिण्यासाठी तरुणांच्या रांगा
Old Monk Tea Video | चहा आणि रम प्रेमींसाठी एक खास बातमी आहे. आतापर्यंत एके काळी ते एकतर चहाचा आस्वाद घेऊ शकत होते किंवा रमचा आस्वाद घेऊ शकत होते, पण एका चहावाल्याने चमत्कार केला. बाजारात आलेल्या या चहा विक्रेत्याने ओल्ड मॉन्क चहा बनवून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | शाळेतील कार्यक्रमात मित्राचा डान्स पाहून त्याच्यावर पैसे उडवले, नंतर मास्तरांनी पकडून हाण-हाण हाणलं
Funny Viral Video | प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा आणि कॉलेजचे दिवस अविस्मरनीय असतात. शाळेतील माजा मस्तीची बात काही औरच असते. अशात शाळेतील स्नेहसंमेलनाचा सोहळा प्रत्येकाच्या आवडीचा असतो. या दिवसात सर्वच विद्यार्थी खुप आनंदी असतात. काही जण उत्फुर्तपणे खेळात सहभागी होतात. तर काही डान्स कॉंपीटीशनमध्ये सहभागी होतात. यात प्रत्येकाच्या अंगातील अभ्यासाव्यतीरिक्त असलेले कलागूण पाहायला मिळतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | तोंडात पेट्रोल घेउन आगीसोबत खेळ, फुंकर मारताच चेहऱ्यावरील दाढीने पेट घेतला आणि घडलं असं, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | आपण किती स्मार्ट आहोत किंवा आपण कोणताही स्टंट करु शकतो अशा विचारात अनेक व्यक्ती अतरंगी स्टंट करतात. यात काहीजण सफल होतात तर काहींच्या ही स्टंटबाजी चांगलीच अंगलट येते. अशात सोशल मीडियावर तर असे अतरंगी स्टंट करणारे अनेक दिसतात. यात कोणी ट्रेनला लटकून स्टंट करतात. तर काही जण पाणी आणि आगीशी खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे करणे जिवावर बेतू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | लग्नात नववधू रडत बसली आणि सासरी जायला नकार, माहेरच्यांनी अक्षरशः उचलून गाडीत भरून पाठवून दिलं
Viral Video | लग्न म्हटलं की संपूर्ण कुटूंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. अशात प्रत्येक नव वधू आपल्या लग्नात खास दिसण्यासाठी महागडे कपडे आणि दागिणे घालत असते. प्रत्येक मुलीची वेगळी हौसमौज असते. अशात सध्या लग्नात घागरा मिरवण्याचा ट्रेन्ड पाहायला मिळतो आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | बकऱ्यांची हास्य जत्रा, मालकाला पाहून पटकन जमिनीवर झोपून गेल्या, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | मुके प्राणी काही बोलू शकत नाहीत मात्र त्यांनाही जिव असतो, मन असते. त्यांना देखील आनंद होतो आणि रागही येतो. याच उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातिल काही व्हिडीओ आपल्याला खूप काही शिकवतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | घरातील मोलकरीण वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा कामावर आली, मालकीण बाईचं सप्राइज पाहून डोळे पाणावले
Viral Video | आपला जन्मदिवस प्रत्येक वर्षी प्रत्येक जण आनंदात साजरा करतात. यात आपल्याच आवडीच्या सर्व गोष्टी असतात. अशात गरिब कुटूंबातील व्यक्ती देखील त्यांना जमेल तसा वाढदीवस साजरा करतात. मात्र या दिवशी आपल्या काही खास माणसांनी सप्राइज दिले की अनेकांना अश्रू अनावर होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हयरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | बापरे, या तरुणाच्या हातावरच मधमाश्यांनी पोळे थाटले, अन तरुणही ते सोबत घेऊनच फिरतो
Viral Video | सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहत असताना असे काही व्हिडीओ समोर येतात की आपल्या डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. असे अनेक अतरंगी व्हिडीओ तुम्ही आजवर पाहीले असतील. मात्र आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुमच्या मेंदूला देखील नक्की मुंग्या येतील.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | ओ मॅडम! ती एक्सप्रेस ट्रेन आहे, महिला रमत-गमत गार्डनमध्ये फिरत असल्याप्रमाणे पटरी ओलांडत होती, घडलं असं
Viral Video | मुंबईचा लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेन ओळखली जाते. या ट्रेनने आजवर अनेकांना वेळेत पोहचवले आहे. तर अनेकांसाठी हिच ट्रेन वाईट काळ बनली आहे. रेल्वे अपघातात अजवर अनेकांनी आपला जिव गमावला आहे. याचा दोश फक्त शासनाला नाही तर त्या व्यक्तीला देखील द्यावा लागेल. पहिले म्हणजे रेल्वे कडून वारंवार सुचना दिली जाते. मात्र तरी देखील अनेक जण याचे उल्लंघण करतात. परिणामी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच रेल्वे सेवा देत असताना ब-याचदा ट्रेन उशीरा येते. तसेच लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे सेवा कमी असल्याने देखील लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिला आएएस अधिकाऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल, डिसेंट साडीवर डिसेंट नृत्य
Viral Video | आनंद व्यक्त करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पध्दती आहेत. कोणी सुरांनी आपला आनंद व्यक्त करतात तर कोणू ओठांवर स्मीत हस्य आनत आनंद व्यक्त करतात. आनंद व्यक्त करताना काहींच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात तर काही जण धिनताल नाचत आपला आनंद व्यक्त करतात. अशात सोशल मीडियवर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात आनंद, दु:ख, राग आणि प्रेरना असे भाव असलेले व्हिडीओ आपण रोज पाहतो.
2 वर्षांपूर्वी -
अस्तित्वात नसलेल्या गुजरात मॉडेलची पोलखोल, नूतनीकरणानंतर 5 दिवसांपूर्वीच कार्यान्वित झालेला केबल ब्रिज कोसळून अनेकांचा मृत्यू
Gujarat Morbi Julto Bridge Collapsed | गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील १४० वर्षपूर्वीचा जुना केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली. रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे 400 जण नदीत पडल्याची माहिती आहे. यातील काही लोकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Cardiac Arrest Video | धक्कादायक, इटावोनमध्ये हॅलोविनसाठी जमलेल्या गर्दीत शेकडो लोकांना एकाचवेळी हृदयविकाराचा झटका
Cardiac Arrest Video | २९ ऑक्टोबरच्या रात्री सेऊलमध्ये हॅलोविन विकेंड साजरा करण्यासाठी इटाइव्हनच्या परिसरात 1,00,000 हून अधिक लोक जमले होते. प्रचंड गर्दीमुळे, शंभराहून अधिक लोकांना एकाचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहेत. इटावोनमधील स्थानिक वृत्त वाहिन्यांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | 8 किलो वजनाचा भलामोठा समोसा, 30 मिनिटात खाल्ला तर 51 हजारांचं बक्षिस, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | विविध पदार्थ चाखून जिभेचे चोचले पूर्ण करणे प्रत्येकालाच आवडते. अशात बाहेर काही खाण्यासाठी जायचे म्हटले की, पैसे जास्त खर्च होतात. मात्र तरी देखील अनेक खवय्ये आपल्या जुभेचे चोचले पूरवतातच. तुमच्या पैकी अनेकांनी समोसा हमखास खाल्ला असेल. मुंबईची जान असलेल्या वडापाव नंतर समोसा हेच नाव घेतले जाते. अनेक जणांचा समोसा खूप फेवरेट असतो. अशात तुम्हाला देखील समोसा खुप आवडत असेल तर तुम्ही एकाचवेळी जास्तीत जास्त किती समोसे खाऊ शकता. नश्चितच ५ च्या वर कोणीच खाऊ शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी चालत्या कारच्या डिक्कीत फोडले फटाके, मग दिवाळी पोलिस स्थानकात
Viral Video | प्रसिध्दी मिळवण्यासाठी आधी खूप मेहनत करावी लागते. त्यानंतर मिळालेले सुख, यश आणि प्रसिध्दी अनंतकाळासाठी असते. मात्र सध्याच्या सुगात प्रसिध्दीची व्याख्याच बदलली आहे. कोणतीही व्यक्ती कसलेही व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात. त्याला चांगले व्ह्यूव्ज आले आणि व्हिडीओ व्हायरल झाला की आपण प्रसिध्द होतो असे अनेक जण समजतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | भारतीय मुलीचा परदेशी मुलासोबत रोमँटिक कपल डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझसन्सकडूनही दाद
Viral Video | अनेक जण प्रसिध्दीसाठी सोशल मीडियावर आपले अकाउंट बनवतात. यावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत मोठी प्रसिध्दी मिळवात. टीकटॉक या चायनीज ऍपनेतर लोकांना पुरते वेडे केले होते. त्यावर शासनाने बंदी आणल्यानंतर या ऍपची जागा इंस्टग्राम रिलने घेतली. त्यामुळे सोशल मीडियावर आता या रिल व्हिडीओंचा नुसता पाउस पडलेला दिसतो.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | भला मोठा सुरा घेऊन बँकेत घुसलेल्या गुंडाला मर्दानी महिला बॅंक मॅनेजर अशी बिनधास्त नडली, व्हिडीओ तुफान व्हायरल
Video Viral | सोशल मीडियावर आपण अनेकदा बँक चोरीचे व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, राजस्थानच्या श्रीगंगानगर भागातील बँक लुटल्याची घटना समोर आली आहे, तसेच तेथील चोरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, काही दरोडेखोर मरुथरा बँकेमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसले आहेत पण त्यांना तिथे एक ‘रिव्हॉल्व्हर राणी’ भेटली आणि त्यांचा प्लॅन फासला. या ‘रिव्हॉल्व्हर क्वीन’कडे रिव्हॉल्व्हर प्लस होते म्हणायला हरकत नाही. ही महिला दुसरी तुसरी कोणी नसून बँकेची मॅनेजर आहे जिने एवढे शौर्य दाखवले की आता सगळेच तिच्या शहाणपणाचे आणि धाडसाचे कौतुक करत आहे. चोर चाकूचा धाक दाखवत होते पण ते बँक मॅनेजर पूनम गुप्ता यांना घाबरवू शकले नाहीत कारण पूनम गुप्ता सशस्त्र दरोडेखोराचा धैर्याने सामना करताना या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसून येते. या गोंधळादरम्यान बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही चोरट्याला पकडून बाहेर काढले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | कचरा उचलणाऱ्या वृद्ध महिलेचं आयुष्यच बदललं या तरुणाने, नेमकं काय केलं ते व्हिडीओत पहा
Old Women Video Viral | गरीबी वाईट असते हे कोणी नाकारू शकत नाही कारण एका वेळच्या जेवणासाठी लोक दिवस भर वनवन फिरत असतात. आपण अनेकदा हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. वयस्कर लोक रस्त्याने फरत असतात तर वृद्ध महिला काठी टेवकत टेकवत काही तरी करताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वयस्कर महिला केरातून विकण्यासाठी सामान काढत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर