महत्वाच्या बातम्या
-
Video Viral | मगरीने अचानक वयोवृद्धावर हल्ला केला, हातात होता फ्राईंग पॅन, थेट मगरीला शिकवला असा धडा, व्हिडीओ व्हायरल
Video Viral | मगर हा शिकारी, अर्धजलीय सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडते. मगर हा पाण्यावर आणि जमिनीवरील जगातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून मानला जातो. जेव्हा तो आपल्या शिकारीवर हल्ला करतो तेव्हा त्याला पळून जाणे फार कठीण असते, पण असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका वृद्धाने एका मगरीला बेदम चोप दिला आहे. त्या वृद्धाने त्या मगरीला फ्राय तव्याने मारले व काही सेकंदाच ती मगर ताबडतोब जंगलात पळत सुटली. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये म्हातारे आजोबा उद्यानात उभे आहेत आणि लहान मूल बाल्कनीत असल्याचे दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, शेपटीला खरोखर आग लावून सुरु होतं नृत्य, व्हिडीओ व्हायरल
Viral Video | अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिले असतील की, चालू क्रर्यक्रमामध्ये अचानक घटना घडते आणि जागीच मृत्यू होतो. दरम्यान, अशीच एक घटना घडली आहे जी सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नाटक चालू आहे आणि हनुमान आपली करतबगारी दाखवत आहे. अचानक हनुमानाच्या शेपटीला आग लागते आणि हनुमान खाली पडतो आणि काही वेळांमध्येच त्याचा मृत्यू हो
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | नवरा मुलगा लग्न मंडपातच गुटखा खातं होता, वधू संतापून थुक पहिलं म्हणाली, पाठी मेहुण्यांवर पिचकारी मारणार इतक्यात...
Video Viral | सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दरम्यान, इंटरनेटवर वधू आणि वर यांचे व्हिडीओ प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात, आणि असे काही व्हिडीओ आहेत जी कायम स्मरणात राहतात. कधी कधी व्हिडीओ इतका मजेशीर असतो की आपण दिवसभर हसत राहतो. सध्या इंटरनेटवर वधू आणि वर यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तु्म्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | कॉलेजच्या विद्यार्थीनीचं ज्ञान पहा, तिला देशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला अन तिच्या उत्तराने सर्वच हादरले, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Video Viral | सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड करण्यात येतात, त्यातील काही मजेशीर असतात तर काही रडवून जातात. सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे लोक मुक्तपणे आपले मत मांडताना दिसतात. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे तसेच हा व्हिडिओ एका महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी संबंधित आहे. यामध्ये एका वृत्तनिवेदकाने तिला साधे प्रश्न विचारले, ज्याचे उत्तर ती देऊ शकली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | अंतराळवीर अंतराळात असतात माहिती होतं, पण हा अंतराळवीर पृथ्वीवरील घट्ट चिखलातून वेगाने अचानक आला, पहा व्हिडिओ
Video Viral | सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात. कोणी डान्स करतो तर कोणी गाणे म्हणते, कोणी स्वयंपाकाच्या कृती सांगत तर कोणी प्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. दररोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ अपलोड होत असतात. काही व्हिडीओ हसू आणतात तर काही डाळ्यांमधून पाणी. मात्र एका बाहद्दराने पृथ्वीलाच अंतराळ बनवले आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिलातर तुमच्या लक्षात येईल की, एक व्यक्ती अंतराळवीर प्रमाणे कपडे घालून जमीनीमधून बाहेर येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | व्हिडिओसाठी कोब्राला चुंबन द्यायला गेला, नंतर कोब्राने पलटी मारून चुंबन दिलं, गेला थेट इस्पितळात, व्हिडिओ पहा
Wild Animal Video Viral | अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून अंगावर काटे येतात. धोकादायक प्राण्यांसोबतचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ मजेदार असतात तर कधी लोकांना घाबरवण्याचे काम करतात मात्र आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून काही युजर्स हसत राहतात, तर काहीजण हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एका माणसाच्या हातामध्ये कोब्रा दिसून येत आहे आणि तो त्याच्या डोक्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु अचानक असे काही घडते की त्या व्यक्ती खाली पडते.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | यूपीतील शिक्षण मॉडेल?, शिक्षक वर्गात मद्यधुंद अवस्थेत, विद्यार्थ्यांसमोर बिअर कॅन घेऊन बसला, व्हिडिओ प्रचंड व्हायरल
Video Viral | इंटरनेटच्या येण्या मुळे खुप गोष्टी सोप्या होऊन बसल्या आहेत मात्र सोशल मीडियाचा सर्वांत मोठ फायदा हा आहे की, पृथ्वीच्या एका टोकाला घडलेल्या गोष्टी पासून दुसऱ्या टोकापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी जोडले जाऊ शकतो. कोणावर अन्याय होत असल्यास काही वेळामध्ये ती घटना सोशळ मीडियावर येते आणि त्याबाबत पाऊले उचलली जातात. दरम्यान, असाच अक प्रकार समोर आला आहे जिथे शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थांसमोर बियर घेऊन बसला आहे. या गोष्टीचा शिक्षकाने कितपत विचार केला माहिती नाही मात्र याचा विद्यार्थांवर काय परिणाम होईल? तो शिक्षक नशेच्या अवस्थेत वर्गात येतो आणि नंतर मुलांसमोर बिअरचे कॅन ठेवून त्यांना धडा शिकवण्यास सुरुवात करतो.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | बाबो! तरुणांना चांगली नोकरी सर्वकाही असताना नवरी मिळेना, इथे 60 वर्षांचा वृद्ध आणि 20 वर्षांची मुलगी अडकले बंधनात
Video Viral | रोज सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. जिथे काय पहायला आणि ऐकायला मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. इथे कधी हास्याचे, विनोदांचे व्हिडीओ समोर येतात तर कधी डोळे ओले करणारे व्हिडीओ समोर येतात. पण सध्या सर्वात जास्त पाहण्यात आलेला व्हिडिओ कोणालाही आश्चर्यचकित करून टाकेल. हा व्हिडीओ वधू-वराशी संबंधित आहे, मात्र दोघांच्या वयातील फरक पाहून तुम्ही थक्क व्हाल. सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केल्या नंतर काही वेळातच या व्हिडिओला लाखो वेळा पाहिले गेले आहे आणि नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजीती, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
Viral Video | अनेकदा आपण सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ पाहिले आहेत. कधी सिंह तर कधी चित्ता, तर कधी वाघ, आणि कधी कधी माकडाने केलेली फजेती. रोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ अपलोड होतात आणि व्हायरल होतात. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण अनेकदा पाहिले आहे की, माकडाने वाघ, सिंह किंवा चित्त्याची फजीती केली आहे
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | धक्कादायक, फुटबॉल सामन्यात मोठा हिंसाचार उसळल्याने 127 लोकांचा मृत्यू
Indonesia Football Match Video | इंडोनेशियामध्ये फुटबॉल मॅच सुरू असताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूर्व जावा मलंग रिजेंसी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये इंडोनेशियाई बीआरआई लीगा-1 च्या फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | विचित्र अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय, एक वाहन तर ब्रिजवरून थेट खालीच
Viral Video | मोबाईल हातामध्ये घेतला आणि सोशल मीडिया पाहायला गेल्या नंतर तिथे कधी काय दिसेल हे सांगता येत नाही? इंरनेटवरील काही व्हिडीओ असे असतात जे डोळ्यांमधून पाणी काढतात तर काही दिवसभर लक्षात राहतात आणि चेहऱ्यावर हसू आणतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आंगावर काटा आणणारा अपघात घडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | प्रवासात कारचा उघडताना विशेष काळजी घ्या, तुमचं नाही पण इतरांचं काय होऊ शकतं त्याचा धक्कादायक व्हिडिओ पहा
Viral Video | अपघात म्हटलं की, आंगावर दरदरून काटा येतो. अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही वेळा इतरांच्या चुकीमुळे जीवघेणे अपघात घडत असतात म्हणूनच रस्त्यावरून जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. नेहमी सावधपणे वाहन चालवण्यासोबतच अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या. उदाहरणार्थ, रस्त्यावर कारचे दार कधीही निष्काळजीपणे उघडू नये, हे दुसर्या प्रवाशासाठी घातक ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | चक्रीवादळात सुद्धा न्युज रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टींग करत होता, वादळाच्या जोरात उडून जाता-जाता थोडक्यात वाचला, व्हिडीओ व्हायरल
Viral Video | सोशल मीडियावर अनेकदा आपण भयानक वादळाचे व्हिडीओ पाहिले आहेत. जेव्हा वादळ भुतासारखे सुटते तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. दरम्यान, अमेरिकेमधून एक व्हिडीओ समोर आला आहे तिथे ‘इयान’ चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सर्व अमेरिका या वादळामुळे अस्वस्थ झाली आहे. तज्ञांकडून असेही सांगितले जात आहे की, हो वादळ अमेरिकेतील सर्व वादळांपैकी सर्वात धोकादायक वादळ आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | यूपीच्या अयोध्येतील सरकारी शाळेत चिमुकल्यांना मध्यान्ह भोजनात दिलं जातंय मीठ आणि सुका भात, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | भारत सरकार रोज नवनवीन स्कीम आणत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या योजने अंतर्गत सरकार घरोघरी पोहचत आहे. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बेशिस्त पणामुळे विकासाचे चित्र धुळीस मिळत आहे. मात्र कधी-कधी अशी प्रकरणे समोर येतात ज्यामध्ये योजना अयशस्वी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्य समोर येते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यानंतर भारतातील सुधारित शिक्षण व्यवस्था आणि शाळांच्या स्थितीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलांचा तुफान ग्रुप डान्स, पण अचानक जमीन धसली आणि त्या सर्वजणी खड्ड्यात खाली गेल्या, व्हायरल व्हिडीओ पहा
Viral Video | सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी डान्स चांगला असतो तर सिचव्हेशन खराब असते असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला डान्स करताना दिसत आहेत आणि अचानक त्यांच्या सोबत असे काही घडते जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | प्रवाशांनी ट्रेनमध्ये मोबाईल चोर पकडला आणि त्याला असा ट्रेनच्या बाहेर लटकवला, चोराची अवस्था व्हायरल व्हिडिओत पहा
Viral Video | दिवसेंदिवस चोरीचे प्रमाणा वाढत चालले आहे. कधी कुठे चालता-बोलता चोरी होईल ते सांगता येत नाही. सर्वांत जास्त चोरी गर्दी मध्ये होते नकळत तुमच्या खिश्यातून चोरी केलेली सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्रेनमधील आहे तर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा व्हिडिओ एका ट्रेनमधील आहे, जिथे लोकांनी एका स्नॅचरला खिडकीला लटकवून ठेवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | चिमुकली स्कुल बसमधून उतरताना दरवाजात अडकली, ड्रायव्हरने न पाहता गाडी सुरु केली, फरफटत नेलं, पहा पुढे काय घडलं
Viral Video | दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. गाड्यांबद्दल बोलायला गेलो तर आता घेर सुद्धा टाकायचे नाहीत. ई गाड्यांमध्ये घेर हा प्रकार पुर्णपणे संपुष्टात आलेला आहे. रस्त्यांवर सिग्नलमध्ये थांबलेल्या 100 गाड्यांमध्ये आजकाल 50 किंवा त्यापेक्षा अधिक गाड्या ई पहायला मिळतात. सायकल पासून ते मेट्रोपर्यंत प्रत्येक गोष्ट ईलेक्ट्रीकमध्ये आली आहे. दरम्यान, ईलेक्ट्रीक बसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ई गाडीमुळे लहान मुलगी दरवाज्यामध्ये अडकून बसली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | महागाई - गरिबी खूप वाढली, चोरट्यांना शिवमंदिरात काही मिळालं नाही म्हणून शिवलिंगावरील साप चोरला, व्हिडिओ व्हायरल
Video Viral | कोणतेही काम करण्याआधी आपण हा विचार करायला हवे की, ते वाईट कृत्य नसावे आणि त्यातून कोणालाही हानी होऊ नये हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहिले आहेत ज्यामध्ये चोरटे चोरी करण्यासाठी मंदिरामध्ये गेले. हे मंदिर देवीचे नाही तर महादेवाचे आहे. देवीच्या मंदिरामध्ये दाग दागिणे असतात मात्र महादेवाच्या मंदिरामध्ये काय असणार आहे. तर चला पाहूयात चोरांनी महादेवाच्या मंदिरामधून काय डल्ला मारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | जेव्हा जग्वार झाडावर चढून भल्या मोठ्या मगरीवर हल्ला करून शिकार करतो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय
Viral Video | वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक जग्वार झाडावरून बराच वेळ पाण्यात असलेल्या मरगीवरती लक्ष ठेऊन असते. एका वेळेनंतर जग्वार उडी मारून मगरीची शिकार करते. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही बघतच राहाल तसेच या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | तिच्या स्कूटीमध्ये लपला होता नाग, अचानक आला बाहेर आणि...? पहा व्हिडीओ
Viral Video | प्राणी पाहायला जायचं म्हणजे पार्क मध्ये जावं लागतं नाही का आणि नसेल तर खेड्या-पाड्यामध्ये हमखास पहायला मिळतात. मात्र जेव्हा हेच प्राणी रिअॅलिटीमध्ये आपल्याला कुठेतरी दिसून येतात तेव्हा आपली जी तारांबळ उडते त्याला काही माप नाही. वास्तविकमध्ये जेव्हा अचानक साप समोर येतो तेव्हा काय करावे हे समजण्याआधीच पायाखालची जमीन सरकलेली असते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका
- Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार
- Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा
- RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा?
- Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार